@shubham_9909@TawdeRitu@Dev_Fadnavis ईकडे इथेनॉल ब्लेंडिंग, वाढते वीजबिल विरोधात आलेली लाट सावरताना समर्थकांना नाकी नऊ येतायेत आणि यांची नुसती चमकोगिरी सुरू आहे.
काल एक जण बोलला काँग्रेसला मत देऊन बॉम्बस्फोटात १०-२० लोक मरतील महागाईनी रोज मेल्यापेक्षा तेच बरं. हिंदुत्व, लाडकी बहिण, बटेंगे तो कटेंगे आता चालणार नाही.
@RRPSpeaks दादा, दम असेल तर इथेनॉल ब्लेंडिंग विरोधात आंदोलन करा. भाजप समर्थकांचा सुद्धा पाठिंबा मिळेल.
शेतकरी हुशार झाला आहे नाही सापडणार तुमच्या जाळ्यात.
@Core_punekar Yes same here.
Unreasonable politics, High electricity bills, E20 compulsions and unaccountability will be the main reasons people will not vote for Mahayuti in next elections.
@Sundarspeak57 ज्यांना स्वतः राज्यसभा भिका मागून जिंकावी लागली ते दुसऱ्या मतदारसंघात सभा घेऊन फक्त मनोरंजन करू शकतील.
शरध ने सभा घेऊन आता काही होणार नाही.
@Pankajadhav1111@Sunil_Speaks1 असेलही. पण मुसलमानांनी जरांगेला प्रेम दिलेच होते की. पुष्पवृषी करू शकतात तर खैरेंना मतवृष्टी नाही का करू शकत जरांगेच्या सांगण्यावरून? शिक्षित आणि प्रगत लोकांनी औरंगाबाद लोकसभेत जातीवादाला फाट्यावर मारले.