विनायक मेटेंचा ड्रायव्हर जेव्हा मेटेंसोबत हॉस्पिटलमध्ये आला तेव्हा तो आपले स्टेटमेंट सारखे बदलत होता. यामुळे अपघात कसा झाला याबाबत संभ्रमाची स्थिती निर्माण होत होती. तो असे का बोलत होता, त्याला काय आठवत होते, काय आठवत नव्हते?
#VinayakMete#Accident
https://t.co/y0rELOBf5f