@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks एसटी कर्मचाऱ्यांच्या ��मस्या सोडविण्यासाठी ठोस निर्णय ह्या अधिवेशनात घ्या.... खुप दिवस झाले निर्णयाची अपेक्षा आहे आणि विशेष म्हणजे हेच सरकार एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देऊ शकते अशी सामान्य कर्मचाऱ्यांची भावना आहे.जय महाराष्ट्र
@ShubhangiVirkar मुक्त जिवन जगताना खुप अडचणी निर्माण होतात पण आपण आपल्या आयुष्याचा निर्णय घेतला पाहिजे कुणी काही म्हणेल या कडे दुर्लक्ष करून जे योग्य वाटेल ते निश्चितच करावे.
@mieknathshinde@samant_uday@BharatGogawale@iravindraphatak साहेब सामान्य एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना न्याय कधी मिळणार... खुप अपेक्षा आहे आपणाकडून राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाने वेतन कधी लागू करणार..... साहेब लवकर निर्णय घ्या एसटी कर्मचारी आपल्या निर्णयाची वाट बघतोय.
आज एसटी महामंडळाची संचालक मंडळाची विशेष बैठक आहे.सर्व समान्य जनतेला दिलासा मिळेल.एसटी कर्मचाऱ्यांना सूध्दा न्याय युती सरकारच्या काळात न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करूया...जय ��िंद जय महाराष्ट्र