काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते, माजी आमदार आदरणीय उल्हासदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्राप्त होवो हीच सदिच्छा.
@UlhasPawarINC
देशातील तंत्रज्ञान, दूरसंचार आणि संगणक क्रांतीचे जनक - भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन..
#RememberingRajivGandhi
शर्म आना चाहिए प्रधानमंत्री मोदी को,
जिस कुर्सी पर आज आप है, उस पर 10 सालों तक स्व मनमोहन सिंह जी थे। डॉ मनमोहन सिंह जी का पूरा जीवन इस देश के लिए समर्पित रहा।
कांग्रेस पार्टी की मांग को नजरअंदाज करके आनन-फानन में उनका अंतिम संस्कार निगम बोध घाट पर कराए जाने का फैसला राजनीति से प्रेरित है।
डॉ मनमोहन सिंह जी का अंतिम संस्कार बाकी महापुरुषों की तरह उसी स्थान पर होना चाहिए जहां पर उनका स्मारक बनाया जा सके ताकि आने वाली पीढ़ियां उनके योगदान को याद रखे।
ये फैसला तुरंत वापिस होना चाहिए।
#पुणे येथे माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी आयोजित केलेल्या "डॉ. पतंगराव कदम सरपंच, सोसायटी चेअरमन व ग्रामपंचायत सदस्य प्रशिक्षण" कार्यशाळे प्रसंगी मार्गदर्शन केले. या वेळी लातूरचे खा.डॉ. शिवाजी काळगे, पुरंदरचे आमदार मा. संजय जगताप, रिसोडचे आमदार मा. अमित झनक उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, लोकनेते, माझे मित्र स्व. विलासराव देशमुख यांच्या १२ व्या स्मृतिदिना निमित्त बाभळगाव येथे स्मृतीस्थळी आयोजित आदरांजली सभेस उपस्थित राहून विनम्र अभिवादन केले.
#VilasraoDeshmukh@AmitV_Deshmukh@MeDeshmukh
कस्तुरबा गांधी स्मारकाच्या अनेक वर्ष अध्यक्ष आणि विश्वस्त राहिलेल्या, संपूर्ण देशभर आणि विशेषतः कस्तुरबा गांधी स्मारकामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा विचार आणि त्यांच्या विचारातून समाज आनंदी निर्व्यसनी समाधानी व्हावा याकरिता मानवतावादाचा वसा हाती घेऊन शेवटच्या...
(1/4)
त्यांचं आपल्यातून निघून जाणं हे एका राज्याला नव्हे तर समस्त देश बांधवांना दुःखदायक आहे असं मी मानतो. माझ्या जीवनामध्ये मला त्यांचं सहकार्य, प्रेम नेहमीच मिळत राहिलं. मी त्यांच्या बऱ्याच शिबिरांना उपस्थित होतो.
(3/4)
माझे अभ्यासु युवा सहकारी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस डॉ.श्री. जितेंद्र देहाडे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!!
आपल्याला निरोगी दीर्घायुष्य लाभो ही मनोकामना..!
@jitendradehade
काही दिवसांपूर्वीच आमच्या पवार कुटुंबातील एका सदस्याचे दुःखद निधन झाले आहे. त्यामुळे आपणा सर्वांना विनंती आहे की, उद्या दिनांक 31 जुलै रोजी माझ्या जन्मदिनी शुभेच्छा देण्यासाठी येताना कोणीही पुष्पगुच्छ/केक आणू नयेत.
धन्यवाद.
मा.मोदी पाच वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीत मतदानादिनी श्री केदारनाथ येथील गुहेत होते. या लोकसभा निवडणुकीत विवेकानंद स्मारक येथील गुहेत आहेत.परफेक्ट टायमिंगमुळे प्रश्न पडतो भक्तीसाठी की मतांसाठी? दर्शनाचे प्रदर्शन योग्य आहे का?
#NarendraModi
मा. दिलीपरावजी यांच्या मार्गदर्शनाखाली मा. अमितभैया , मा. धीरजभैया अतिशय सुदृढपणे... विलासरावांच्या व्यक्तिमत्वाला साजेल अशा प्रकारचे सुसंस्कृत राजकारण सभ्यता पाळून करताहेत याचा मला मनस्वी समाधान आहे, त्यांच्या आठवणीने माझं मन भरून येतं. मी त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो!
माननीय विलासराव देशमुख यांच्या ७९ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
आजची राजकीय व सामाजिक परिस्थिती पाहताना, आजच्या राजकीय नेत्यांची भाषा अत्यंत हीन दर्जावर जात असताना विलासरावांचं विशेष स्मरण एवढ्या करता होतं की ते अत्यंत सुसंस्कृत,सभ्य, शालीन अशी भाषा वापरायचे.
यांच्या विचारांतून तयार झालेलं रसायन म्हणजे विलासराव देशमुख होते...!
एक मात्र मला मनापासून समाधान वाटतं. त्यांची जी राजकीय परंपरा आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अनेक कार्यकर्ते चालवत आहेत. कौटुंबिक दृष्ट्या ही पाहिलं तर...