याआधीही अशी हिंसक आंदोलनं झाली, पुढेही होतील. पण प्रत्येक वेळी ना नेत्यांची डोकं फुटतात, ना त्यांच्या मुलांचं काही बिघडतं. भरडला जातो तो फक्त गरीब आणि मध्यमवर्गीय सामान्य नागरिक.
#दिल्लीआंदोलन#DelhiProtest
काल राज ठाकरे यांचे भाषण ऐकले.त्यामध्ये मांडलेला maharashtra-next हा मुद्दा खूप प्रभावी वाटला.आतापर्यंत कोणत्याही राजकारण्याने इतक्या स्पष्ट आणि सुसंगत पद्धतीनेअशी मांडणी केलेली दिसली नाही.हा विचार खरंच उत्तम असून,महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळेल.
@OmRajenimbalkr शेतकऱ्यावर कोणत पण संकट असूद्या हा माणूस नेहमीच त्या ठिकाणी १०० % काम करतो. त्यामुळे या माणसाची लीड पुढचे १० वर्षे तरी कमी होत नसती.
#आपलामाणूस
@VinodSonvane92 यांना एवढी किंमत नका देऊ, आपल्या गरीब मराठा बांधवांना कस प्रभावी पण आरक्षण च्या सवलती कश्या मिळवता येईल ते बघू.
एकदा ते काम आपलं १०० % झालं की, नंतर या स्वयंघोषित नेत्यांचा करेक्ट कार्यक्रम करू.
एकदा माणूस लाचार झाला की तो आयुष्यभर दुसऱ्यांची लाचारी करतो. ताज उदाहरण कालचा पुण्यातला जय गुजरातचा शासकीय कार्यक्रम.
एवढी काय मजबुरी असू शकते.?
एवढी लाचारी कशासाठी?
कुणी तरी मॅनेज झाले तर स्व . संतोष देशमुख यांचे हत्यारे आता बाहेर येतील असा समज कुणी करू नये.
सर्व समाज देशमुख कुटुंबाच्या पाठीमागे भक्कम पणे उभा आहे.
#स्व.संतोषदेशमुख
बरं झालं कॉमेडियन मोरे च थोबाड फोडलं.
नाही तर राहुल सोलापूरकर, फारुकी, अलाहाबादिया अवलादी सारख पुढे चालून काही तरी बारगळला असता.
#भडीपा वर पण अशीच वेळ येऊ शकते..!
संत ज्ञानेश्वर महाराज यांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवून घेतले होते.
अन् हा रेडा संतांच्या मुखातून काय काय बोलवून घेतोय.
#शास्त्री ची पत्रकार परिषद हे दाखऊन देतो की, गडा वर कुटल्या तरी नेत्याच् किंवा समाजाच वर्चस्व आहे .