घडणीच्या वयात तुम्हाला काय अनुभव मिळतात त्यावर पुढच्या आयुष्याची दिशा ठरत असते. काही चांगल्या शिबिरांमुळे अभिषेक अनिता पुरुषोत्तम या तरुणाचं आयुष्य बदललं. तशी संधी इतरांनाही मिळावी, यासाठी अभिषेक आणि त्याची ‘तरुणाई’ धडपडते आहे. त्याच्या प्रवासाची ही गोष्ट! #Teamtarunaai
Link 🔽
https://t.co/yoI4JBZjDF
इराणमध्ये सध्या आर्थिक-राजकीय संकट उभं आहे. नागरिकांचं आंदोलन चिघळलं आहे. त्यातच अमेरिकेने इराणवर हल्ल्याची धमकी दिली आहे. आखातात पुन्हा संघर्ष भडकला तर भारतासह संपूर्ण जगावर त्याचे परिणाम होऊ शकतात. #iran#IranRevolution2026#IranBlackout#DonaldTrump
आंध्र प्रदेशातील पोलावरम प्रकल्पामुळे ४० हजार आदिवासी कुटुंब विस्थापित होणार आहेत. त्यांच्या पुनर्वसनासाठी सरकार करत असलेली उपाययोजना फारशी प्रभावी नाही. विकासाच्या स्वप्नांसाठी आदिवासींचा बळी देण्याचाच हा प्रकार
https://t.co/FcGUEenTMg
#polavaramproject#adivasi#development
प्रादेशिक असमतोल आणि धार्मिक ध्रुवीकरण यांमुळे जम्मू आणि काश्मीर या एकाच केंद्रशासित प्रदेशातल्या दोन प्रांतांमध्ये संघर्ष होत आला आहे. नुकत्याच घडलेल्या काही घटनांमुळे या संघर्षाला आणखी धार चढली आहे. या दोन प्रांतांमध्ये एवढा सवतासुभा का? #jammukashmir
https://t.co/9QnfHl5O6X
भारत अमेरिका ट्रेड-डीलची घोषणा. ट्रम्प म्हणाले, 'मी भारताला वठणीवर आणलंय'. मोदीभक्त म्हणाले, 'मोदीजींनी ट्रम्पना वठणीवर आणलंय'. विरोधक म्हणाले 'ही तर मोदींची राजकीय अपरिहार्यता". पण या डीलमध्ये नेमकं काय आहे?
#TradeDealDebate#narendramodi#Trump#india
https://t.co/1E5tpqV6Jy
विज्ञाननिष्ठ पर्यावरणतज्ज्ञ ‘पद्मभूषण' डॉ. माधव गाडगीळ यांचं ७ जानेवारी २०२६ रोजी निधन झालं. देशातल्या पर्यावरणाची स्थिती काय आहे, विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या पर्यावरणाच्या हानीचे काय परिणाम उद्भवू शकतात, पर्यावरण रक्षणाबाबत घेतली जाणारी टोकाची भूमिका व्यवहार्य आहे का? (1)
मराठवाडा यंदा अतिवृष्टी आणि त्यानंतर आलेल्या महापुराने झोडपला गेला. या महापुराची चाचपणी करणारा प्राथमिक अहवाल ‘जन आंदोलनांचा राष्ट्रीय सन्मवय’च्या कार्यकर्त्यांनी नुकताच तयार केला आहे.
@RenukaKalpana@CMOMaharashtra@bharanemamaNCP@satejp
⬇️⬇️⬇️
पण दुसरीकडे कमी वयाची विदेशी झाडंच तोडली जाणार असल्याचं प्रशासन सांगत असून त्याला पर्यावरणवाद्यांच्या एका गटाचा पाठिंबा आहे. नक्की काय घडतंय नाशिकमध्ये?
संपूर्ण लेख वाचा युनिक फीचर्स पोर्टलवर :
https://t.co/yTvERfOsXd
लेख | शिल्पा दातार
सिंहस्थ कुंभमेळ्यातील साधुग्राम उभारणीसाठी नाशिकमध्ये वृक्षतोड केली जाणार असल्याचं सूतोवाच झाल्यानंतर पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. चिपको आंदोलन करत नाशिककरांनी या वृक्षतोडीला विरोध केलाय.
#Nashik#tapovan
⬇️⬇️⬇️
आपण आपल्या आपल्या मार्गाने जात असतो. रस्त्यात कुणाशीतरी छोटासा खटका उडतो आणि तो माणूस आपली काहीही चूक नसताना अचानक शाब्दिक किंवा कधी शारीरिक हिंसेवरच उतरतो. माणसं अशी का वागतात? - सुचेता कडेठाणकर
#SocialRage#anger#RoadRage
link ⬇️
वीरेंद्रकुमार हे केरळमधले जुने समाजवादी नेते. विचारधारा आणि पक्ष दोन्ही टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी एक ना अनेक प्रयत्न केले. नाना राष्ट्रीय पक्षांची कास धरली. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पक्षासमोर बिहारच्या निकालामुळे जाये तो जाये कहाँ असा पेच तयार झालाय....
पुरुष म्हटलं की त्याने कोणत्याही परिस्थितीत खंबीरच असलं पाहिजे, ही बेगडी अपेक्षा पुरुषांना पोखरत असते. पुरुषांच्या आत्महत्येचे वाढतं प्रमाण धोकादायक आहे. या पार्श्वभूमीवर पुरुषांच्या मानसिक आरोग्यावर खुलेपणाने चर्चा झाली पाहिजे. जागतिक पुरुष दिनाच्या निमित्ताने..
लेख | पार्थ🔽