Hum Dono – The Never Before Live Show in Navi Mumbai!
📅 Date: Friday, 19th September 2025
🕖 Time: 7:00 PM
📍 Venue: Vishnudas Bhave Auditorium, Navi Mumbai
🎟️ Witness this grand musical journey LIVE – book your seats now!
👉 https://t.co/HX9ZLUDBd3
@R_Pokharkar काँग्रेसच्या काळात मुख्यमंत्री म्हणून अशोक चव्हाण यांची विकासपर्व अशा जाहिराती प्रकाशित झाल्याबरोबर इलेक्ट्रॉनिक मीडियाने याबाबत रान उठविले होते. निवडणूक आयोगाने याबाबतची दखल घेतली होती. आता बघूया काय कारवाई होते?
एकनाथ शिंदे यांनी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेवूनही - नवी मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांच्या डोळ्यात धुळफेक केली.
मी मात्र तशी कोणती शपथ न घेताही मराठा समाजासाठी शासन आदेश काढला असं भासवण्याचा आजच्या सगळ्या जाहिरातबाजीचा उद्देश आहे. सर्व वर्तमानपत्रांमध्ये पहिल्या पानावर या जाहिराती झळकावण्यासाठी करोडो रुपये खर्च करण्यात आलेत. मात्र ना त्यावर जाहिरात असा उल्लेख ना ती कोणी प्रकाशित केलीये त्याबाबत काही खुलासा ! हे कोणत्या वृत्तपत्रिय संकेतात बसतं हे त्या सगळ्या संपादकांना किंवा त्यांच्या मालकांनाच ठाऊक !
बाकी फडणवीस आणि त्यांच्या सोबत्यांचं महाराजांवरचं प्रेम आधी मालवणचा पुतळा सरकारी भ्रष्टाचारामुळे काही महिन्यातच पडला तेव्हा आणि नंतर नव्याने उभारलेल्या पुतळ्याचा पाया खचला तेव्हा किंवा महाराजांनी सुरत लुटलीच नाही वगैरे वगैरे वक्तव्यांमधून किंवा राज्य कारभार करताना महाराजांचे सर्वसमावेशक विचार खुंटीला टांगून ठेवण्यातून उघड झालेलंच आहे !
---------------------
🇮🇳 Happy Independence Day! 🇮🇳
Wishing everyone pride, unity, and progress on this glorious day.
From Anagha PR & Events – Celebrating India’s spirit today and always! ✨
#IndependenceDay#India#AnaghaPREvents#ProudToBeIndian
सर्वांसाठी अभिमानास्पद व आनंदाची गोष्ट...!!! जगप्रसिद्ध सुलेखनकार श्री. अच्युत रामचंद्र पालव सर यांना भारत सरकारच्या वतीने त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून मानाचा पद्मश्री पुरस्कार घोषित झाल्याबद्दल Achyut Palav सरांचे खूप खूप अभिनंदन!!!
#AchyutPalav#Calligraphy
आज नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक श्री.कैलास शिंदे साहेब यांच्या समवेत सन्माननीय श्री.राजनजी विचारे साहेब यांनी नवी मुंबईतील विविध नागरीसमस्या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शहरातील विविध होल्डिंग पॉंड्स विषयी चर्चा करण्यात आली. होल्डिंग पॉंड्स मधील
राहुल गांधी यांच्या यूट्यूब चैनल ला सर्वाधिक पसंती.. मेरा देश बदल रहा है... आज प्रत्येक तरुणाला राहुल गांधी @RahulGandhi हे नेतृत्व हवहवसं वाटतं या!
#Rahul_Gandhi#RahulGandhiForPM
शनिवारी इंडिया आघाडीचा कार्यकर्ता मेळावा (प्रशिक्षण शिबिर) नेरूळ विभागात आयोजित करण्यात आला होता. नेरूळ विभागातील शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ), काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि इतर घटक पक्ष यांचा संयुक्त मेळाव्यात ठाणे जिल्ह्याचे लोकप्रिय