#Felicitation | अकोला पोलीस दलाच्या आस्थापनेवरून नियत वयोमानाप्रमाणे सेवानिवृत्त झालेल्या ५ पोलीस अधिकारी,अंमलदार यांचा मा.पोलीस अधीक्षक श्री.@archit_IPS यांनी शाल-श्रीफळ व भेटवस्तु देऊन सत्कार केला व पुढील यशस्वी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या!
#AkolaPolice