@makemytripcare I expect some response over DM not a radio silence especially when your app is unable to raise s ticket because something went wrong on your end
@makemytripcare
I have hosted homestay property through MMT mobile app. I can't connect through extranet in desktop. I can't find hosting menu on web. In app there is no option to generate creds to connect Channel Manager. I am unable to raise support ticket from app as well
@RailMinIndia@drmpune@RailMadad By any standards any SF express should cover 120 km in 2 hrs. Now train is at least 1 he late on your NTES app.
If you can't manage train punctuality then why are you charging extra in the name of Superfast tag?
2/2
@RailMinIndia@drmpune@RailMadad
PNR : 4660134644
22149 ERS PUNE SF Express was almost right time till PNVL. It was Waiting for more than half hour at PNVL outer and another half hour at PNVL.
It left PNVL at 0349 hrs. It's scheduled PUNE arrival is 0550 hrs 1/2
@waglenikhil तू नागडा फिरणार होतास मोदी पंतप्रधान झाल्यावर त्याच काय झालं? का ती पण अंधश्रद्धा होती तू पसरवलेली? आणि hashtag मधे एकच # टाकायचा असतो दोन नाही
😂😂😂
‘महागणेशोत्सव : महाराष्ट्राचा राज्य उत्सव’ अंतर्गत आयोजित ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६’ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर हाँगकाँग, राष्ट्रीय स्तरावर उत्तराखंड आणि राज्य स्तरावर सांगली येथील गणेशोत्सव मंडळांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. यंदा प्रथमच जाहीर करण्यात आलेल्या ‘वेलिंग-खातू गणेशमूर्तीकार’ पुरस्काराचे पहिले मानकरी मूर्तिकार राजन विष्णू पाटकर ठरले असून, त्यांना सन्मानचिन्ह, शाल आणि अडीच लाख रुपये रोख देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेत एकूण ३५४ गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घेतला होता.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत महाराष्ट्र मंडळ, हाँगकाँग यांनी प्रथम, एडोगावा इंडिया कल्चर सेंटर, जपान यांनी द्वितीय, तर हेसन इंडियन लेडीज असोसिएशन अँड पायोनियर इंडियन्स ई.व्ही. यांनी तृतीय क्रमांक मिळविला. राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र समाज सेवा समिती, उत्तराखंड यांनी प्रथम, श्री राम युवक मंडळ, कर्नाटक यांनी द्वितीय, तर गणराया गणेश उत्सव, गुजरात यांनी तृतीय क्रमांक पटकावला. राज्यस्तरीय स्पर्धेत मोरया गणेश मंडळ, सांगली यांनी प्रथम, छत्रपती सार्वजनिक गणेश मंडळ, दीपकनगर, नांदेड यांनी द्वितीय, तर स्वराज्य गणेश मंडळ, देवनांद्रा यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे साडेसात लाख, पाच लाख आणि अडीच लाख रुपये रोख पारितोषिकासह सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेचा विस्तार जिल्हा आणि तालुकास्तरापर्यंत करण्यात आला असून, जिल्हास्तरीय प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांसह तालुकास्तरीय विजेत्या मंडळांचीही घोषणा करण्यात आली आहे.
या स्पर्धेतील विजेत्या मंडळांचा आणि ‘वेलिंग-खातू गणेशमूर्तीकार’ पुरस्काराचे मानकरी राजन पाटकर यांचा पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार, १६ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. या समारंभात सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके आणि सन्मानचिन्हे प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व मंडळांचे तसेच विजेत्यांचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी अभिनंदन केले आहे.
शासन निर्णय पाहा- https://t.co/osdJsfVS0L
@ShelarAshish
#गणेशोत्सव
#महागणेशोत्सव
#MahaGaneshotsav
@SauravDassss Please share the number so that I will warn the people to not to call or message the number.
I would like to send message right now but I don't have your number
कपिलं सुमुखं देवं,
गणाध्यक्षं गणेश्वरम्। 🙏🚩
सुभाषनगर, नागपूर येथील लोकमान्य गणेश उत्सव मंडळाच्या श्री गजाननाचे दर्शन घेतले. यावेळी जनतेच्या सुख-समृद्धीसाठी, शेतकऱ्यांच्या भरभराटीसाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या मंगलमय जीवनासाठी प्रार्थना केली. यावेळी मंडळाने केलेल्या स्वागत आणि सत्कारासाठी मनापासून आभार.
#Maharashtra #GanpatiBappaMorya #Ganeshotsav