विनोबा भावे नगर पोलीस ठाणे मुंबई यांचे अधिकृत खाते आपत्कालीन परिस्थितीत 100/112 वर संपर्क करा Official account of Vinoba Bhave Nagar police station Mumbai
A fleet of modern vehicles were flagged off today to strengthen our people-centric policing and enhance our response capabilities.
Hon. @CMOMaharashtra Shri. Devendra Fadnavis flagged off 633 four wheelers along with 657 motorcycles at Nariman Point, Mumbai.
These additions will enable us to respond faster, more effectively, and efficiently, further reinforcing the safety and security of our citizens.
#FasterResponse #PeopleCentricPolicing
लोकाभिमुख पोलीस प्रतिसाद अधिक सक्षम करण्यासाठी आज आधुनिक वाहनांच्या ताफ्याचे लोकार्पण करण्यात आले.
या पार्श्वभूमीवर मा. @CMOMaharashtra श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आधुनिक ६३३ कार व बसेस तसेच ६५७ मोटारसायकलींचे नरिमन पॉइंट, मुंबई येथे लोकार्पण केले गेले.
या नव्या वाहनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आमची प्रतिसाद क्षमता अधिक वेगवान, परिणामकारक व प्रभावी होईल.
#FasterResponse #PeopleCentricPolicing
सर्व नागरिकांना मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
मराठी साहित्यसृष्टीतील थोर कवी, लेखक, नाटककार व कादंबरीकार विष्णू वामन शिरवाडकर उर्फ 'कुसुमाग्रज' यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
#मराठी_भाषा_गौरव_दिन
Today, along with Hon. Chief Minister @Dev_Fadnavis, Hon. Deputy CM @ajitpawarspeaks, Guardian Minister
@MPLodha , Assembly Speaker @rahulnarwekar, @dgpmaharashtra Smt. Rashmi Shukla, and other dignitaries paid tribute at the @mumbaipolice headquarters to the martyrs of 26/11, who sacrificed their lives to protect our nation.
#26November
#MumbaiTerrorAttack
आज @mumbaipolice मुख्यालयात मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis, मा. उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks, पालकमंत्री @MPLodha , विधानसभा अध्यक्ष @rahulnarwekar, @dgpmaharashtra श्रीमती रश्मि शुक्ला, आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत २६/११ हल्ल्यात देशासाठी आपले प्राण समर्पित केलेल्या हुतात्म्यांच्या स्मृतीस अभिवादन केले.
#26November
#MumbaiTerrorAttack
Swift action by @VBNagarPS!
A woman travelling from Dahisar to Kurla accidentally left her purse in an auto containing a 10 Gm gold mangalsutra & 13K cash.
Our Cyber Cell traced the rickshaw driver & recovered the purse with all belongings intact.
Ensuring safety timely help.
@VBNagarPS तत्पर कारवाई!
दहिसर ते कुर्ला प्रवासात ऑटो मध्ये राहिलेली पर्स, १० ग्राम सोन्याचे मंगळसूत्र व १३ हजर रोख रक्कम होती ऑनलाईन पेमेंटच्या तपशीलावरून सायबर कक्षाने रिक्षाचालकाचा मोबाईल शोधला व पर्स सर्व सामानासह सुरक्षित परत करण्यात आली.
नागरिकांचा विश्वास, आमची जबाबदारी
Police officers, personnel’s, and prominent citizens of VB Nagar PS took part in the #RunForUnity, celebrating his legacy of national integration and unity.
Today, on the occasion of #EktaDiwas and the birth anniversary of Sardar Vallabhbhai Patel a “Run for Unity” was organised within the jurisdiction of VB Nagar Police Station, covering the route from Gaondevi Mandir, Vidhyavihar Road to Kurla Carshed U-turn.
आज एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त @VBNagarPS हद्दीत गावदेवी मंदिर पासून विद्याविहार रोडने कुर्ला कारशेड यु-टर्न घेऊन परत गावदेवी मंदिर पर्यंत #RunForUnity चे आयोजन करण्यात आले होते.
#Sardar150#EktaDiwas@EktaDiwasBharat
Run for Unity, Run for the Nation!
Join us in honouring the vision of the Iron Man of India, Sardar Vallabhbhai Patel, whose leadership united our country.
Let’s stride together for strength, solidarity, and oneness on 31st October 2025.
#RunForUnity#EktaDiwas
विविधतेतून एकतेचा गौरव करूया, भारताचे स्वप्न साकार करूया!
३१ ऑक्टोबर रोजी #RunForUnity मध्ये सहभागी व्हा आणि ऐक्याच्या भावनेचा उत्सव साजरा करा.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकतेच्या विचारांना अभिवादन!
#एकता_दिवस#RunForUnity#EktaDiwas
Run for Unity, Run for the Nation!
Join us in honouring the vision of the Iron Man of India, Sardar Vallabhbhai Patel, whose leadership united our country.
Let’s stride together for strength, solidarity, and oneness on 31st October 2025.
#RunForUnity#EktaDiwas
विविधतेतून एकतेचा गौरव करूया, भारताचे स्वप्न साकार करूया!
३१ ऑक्टोबर रोजी #RunForUnity मध्ये सहभागी व्हा आणि ऐक्याच्या भावनेचा उत्सव साजरा करा.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकतेच्या विचारांना अभिवादन!
#RunForUnity#EktaDiwas#एकता_दिवस
Let’s run together for a stronger, united India!
Join us in the #RunForUnity to honour the legacy of the Iron Man of India, Sardar Vallabhbhai Patel.
Together, we strengthen the spirit of oneness.
#RunForUnity#EktaDiwas
३१ ऑक्टोबर रोजी #RunForUnity मध्ये सहभागी होऊया, एकतेचा संदेश प्रत्येक पावलातून देऊया!
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दृढ
संकल्पना आणि अखंड भारताच्या विचारांना विनम्र अभिवादन!
#RunForUnity#EktaDiwas#एकता_दिवस