वैद्यकीय व कृषी विभागाच्या परिक्षांसंदर्भात राज्य सरकारने अनुक्रमे #MCI व @icarindia यांचेकडे प्रस्ताव पाठवला आहे. याबाबत दोन्ही विभागाच्या मंत्री महोदयांचा पाठपुरावाही सुरू आहे. त्यामुळे काळजी करू नका, लवकरच विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय होईल, असा मला विश्वास आहे.