जुगार माफिया (विष्णू शेठ) यांचा जुगारीचा अड्डा दिवस रात्र या ठिकाणी स्टेशन रोड नाग���िक स्टोअर च्या समोर "अनंता क्लब" ठाणे नगर पोलिस ठाणे येथे सुरु असलेला बेकायदेशीर #जुगार_अड्डा .अजून सुद्धा चालू आहे...ठाणे नगर पोलीस प्रशासनाने अजून सुद्धा काही कारवाई केलेले नाही...
ठाणे वेस्ट एक नंबर प्लॅटफॉर्म च्या बाजूला सायकल स्टॅन्ड हा क्लब चालू आहे...त्याच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी.. येथे पत्त्यांच्या नावावर लूटमार चालते यांच्यावर क** कारवाई करण्यात यावी.
@Dev_Fadnavis@DGPMaharashtra@ThaneCityPolice
जुगार माफिया (विष्णू शेठ) यांचा जुगारीचा अड्डा दिवस रात्र या ठिकाणी स्टेशन रोड नागरिक स्टोअर च्या समोर "अनंता क्लब" ठाणे नगर पोलिस ठाणे येथे सुरु असलेल�� बेकायदेशीर #जुगार_अड्डा ताबडतोब बंद करुन सबंधितांवर कारवाई करावी.