त्यावेळी सुद्धा हाच Stand कायम होता...
मुलगी हि वंशाचा दिवा तेवत ठेवते....
जागतिक महिला दिनाच्या माझ्या सहकारी भगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा...!!
#SharadPawar ❣️❣️
#SupriyaSule#जागतिक_महिला_दिन
या आहेत पाच वर्षांपूर्वी उभारलेल्या CIDCO च्या रुम. वरच्या रुम मधून लिकेज . नळ उघडा करावा अशी पाण्याची धार. हे उत्कृष्ठ बांधकाम आहे का? हा सर्व प्रकार खारघर सेक्टर 40 येथे उभारण्यात आलेल्या सिडकोच्या बागेश्री सोसायटीतील आहे.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
सिडकोच्या सोसायट्यांमध्ये पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. आठ आठ दिवस झालं सोसायट्यांमध्ये पाणी येत नाही. रहिवाशांना पाणी विकत घ्यावं लागत आहे. ही परिस्थिती खारघर तसंच तळोजा या परिसरात अत्यंत गंभीर आहे. कृपया दखल घ्यावी.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks