चला फॉर्म भरायला
महायुतीचे लोकप्रिय उमेदवार श्री राहुल रमेश शेवाळे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तरीही सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.
वेळ - सोमवार, 29 एप्रिल 2024, स 11.30 वा
स्थळ - जीपीओ समोर
#MpRahulShewale#shivsena@shewale_rahul@Shivsenaofc
चला फॉर्म भरायला...
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या साथीने, माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या स्वप्नातील आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी पुन्हा एकदा दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून महायुतीचा उमेदवार म्हणून अर्ज दाखल दाखल करणार आहे. यावेळी मला आशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे!
वेळ - सोमवार, दिनांक 29 एप्रिल 2024, सकाळी 11.30 वाजता
स्थळ - जीपीओ समोर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ, फोर्ट, मुंबई.
#Shivsena #BJP #RPI #MNS #Mahayuti #AbkiBaar400Paar
#AbkiBaarShivsenaKeSath400Paar
#BalasahebKeVicharoKiModiSarkaar
#ViksitMumbaiToViksitBharat
#विकसित_मुंबई_ते_विकसित_भारत
#MpRahulShewale #Dhanyushyban
@Shivsenaofc@BJP4India@BJP4Mumbai@mnsadhikrut@narendramodi@mieknathshinde@Dev_Fadnavis@RajThackeray@AjitPawarSpeaks@RamdasAthawale@ShelarAshish@misadasarvankar@PrasadLadInd@SandeepDadarMNS
माझ्या लोकसभा मतदार संघातील वडाळा परिसरातील दादर पूर्व येथील फायर ब्रिगेड, राधाकृष्ण बिल्डिंग, अलीपुरिया मेंशन, श्रद्धा बिल्डिंग, धरती गल्ली, शांतिदूत मार्केट, शिंदेवाडी, गौतम नगर, पवन सोसायटी, मीठ वाला चाळ या ठिकाणी भेट देऊन रहिवाशांसोबत संवाद साधला.
#Shivsena#BJP#MNS#RPI #Mahayuti #AbkiBaar400Paar #wadala
#AbkiBaarShivsenaKeSath400Paar
#BalasahebKeVicharoKiModiSarkr
#ViksitMumbaiToViksitBharat
#MpRahulShewale #southcentralmumbailoksabha
@Shivsenaofc@BJP4India@BJP4Maharashtra@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@KalidasKolambkr
Wishing a very happy birthday to @sachin_rt, a true icon of cricket! Your dedication, skill, and sportsmanship have inspired millions around the world, transcending boundaries. May your special day be as remarkable as your illustrious career.
#SachinTendulkar#HappyBirthdaySachin #shivsena
@Shivsenaofc