स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांच्याबाबत भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेले वक्तव्य संताप जनक आहे. या वक्तव्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो.
स्वर्गीय विलासराव देशमुख हे अजातशत्रू व्यक्तिमत्व होते. मी स्वतः अनेक वर्ष त्यांच्यासोबत मंत्रिमंडळात काम केले आहे. त्यामुळे विलासराव देशमुखांची लोकप्रियता ही फक्त लातूरच्या नाही तर महाराष्ट्राच्या मनावर कोरली गेली आहे, ती अशी सहजासहजी पुसली जाणार नाही.
Lakhs of rupees for the #SamsungGalaxy Z fold 7 & it’s still full of glitches.
App transition bugs, blank screens, cropped Instagram posts & a 200MP camera that performs worse than the Fold 5.
Slimmer, costlier—but not better. Disappointed.
#SamsungZFold7#SamsungFail
@TheAnilkumarG94 अरे इतके झाड झाड करताय तर आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या कार्यालया बाहेर उपोषणाला बसा की, कुठे आहे आपले प्रतिनिधी काय करताय ते आपल्या न्यायासाठी, मागण्यांसाठी??
@AjitPawarSpeaks उपमुख्यमंत्री दादा एक बोलतात आणि दादांचे मंत्री महाजन साहेब एक, तुमचे मंत्री आणि तुमच्या बोलण्यात तफावत आहे तर सर्वसामान्यांना न्याय कोणी द्यावा?
#SaveTapovan
@nashikpolice केलेल्या कार्यवाहीचे स्वागत.
आता फक्त एक विनंती आहे गाड्यांना काळ्या फिल्म लावून फिरणारे चेहरे पण जगा समोर आणावे. त्या काळ्या काचांमागे काय घडत त्याचा तपास करावा.
Provide consistent camera performance for business use.I would greatly appreciate your guidance on the best device for my needs, but not a Max model or Ultra model cause i don't want any heavy or big screen mobile.
@SamsungIndia@AppleSupport@GoogleIndia#samsung#Apple#Google
Dear @Apple@GooglePixel_US@SamsungMobile Team, I am running a construction chemical and tile adhesive trading business. A big part of my work involves sending shade card photos of products (such as tile adhesive, epoxy grout and related materials) to customers.
I am looking for a reliable mobile phone that can meet this requirement.Could you please suggest the most suitable model from your latest lineup that would help me: Capture true-to-life colors of shade cards and products.Deliver high clarity photos even in indoor lighting.
@santoshbangar_@mieknathshinde ह्या सुविधा फक्त मंत्र्यांसाठीच का?
माझ्या वडिलांना मार्च महिन्यात attack आला वेळेवर कुठलीही सुविधा उपलब्ध व्हायला तयार नाही दैव बलवत्तर म्हणुन त्यांना वाचवू शकलो.सुविधा सांगायच्याच तर जनतेला सांगू द्या.स्वतः प्रचार नका करू.बाकी तुमच्या मातोश्रींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो.