खालील मोर्चाचा व्हिडीओ हा केतकी पाडा मुंबई मधील झोपडपट्टीमधील घरासंबधित आहे. खालील insta Account वरून मराठी भाषा वादाचा आहे असा खोटा प्रचार करून समाजाला भडकवण्याच काम केलं जातं आहे
@MumbaiPolice@MahaPolice@Dev_Fadnavis@MahaCyber1@RajThackeray https://t.co/FvrEzSXscU
कृपया हे तरी करूया ?
“मराठीसाठी” मराठी असणाऱ्यांनी , स्वतःला मराठी मानण्याऱ्यांनी, जात-पात, शहर, मनभेद, मतभेद आणि राजकीय पक्ष सोडून एकत्र यावं 🙏🏼
#महाराष्ट्रातफक्तमराठी#हिंदीसक्तीनको
सहज आठवलं, मागे एका मंत्रीमहोदयांकडे शिक्षण आणि पशुसंवर्धन ही दोन्ही खाती होती. पण त्यांनी कधी गोंधळून पशुसंवर्धन खात्याचे निर्णय शिक्षण खात्यासाठी राबवले नाही.
निवडणूक पूर्व युतीचा (हिंदुत्ववादी सरकार 🤣) प्रचार करताना RSS ने OBC समाजाचे ३५० मेळावे घेतले,
आणि मंत्री मंडळातून मात्र OBC नेत्यालाच डावलल
@ChhaganCBhujbal
@thatPunekar नाशिकचे मत पाहिजेल पणं नाशिक मधून मंत्री नाही😂. शहरातून तीन आमदार निवडून दिले. एका शब्दावर महापालिकेत सत्ता दिली. पणं नाशिकला कायम सवत्र वागणुक दिली😞.
@thatPunekar नितेश राणे - काँग्रेस मधून आयात
शिवेंद्र राजे - राष्ट्रवादी आयात
विखे पाटील - काँग्रेस आयात
गणेश नाईक - काँग्रेस आयात
जयकुमार गोरे - काँग्रेस आयात
अजून असेल यातील काही
भातखळकर,अमित साटम,संजय कुटे,निलंगेकर,फरांदे, तुम्ही सतरंज्या उचला
प्रश्न - अंतरवाली सराटी हे राजकीय सौदेबाजीचं ठिकाण बनलंय का?, अशी विचारणा बाहेरच्या राज्याचे पत्रकार/राजकीय विश्लेषक करताहेत. त्यांना काय उत्तर द्यायचे?
आम्ही पुन्हा पुन्हा तेच सांगणार ही लढाई प्रस्थापित विरुद्ध विस्थापित आहे...
मुरलेले, कसलेले, अमाप पैसेवाले आपली सर्व यंत्रणा लावून निवडणूक जिंकण्याची सर्व ताकत बाळगून असलेले प्रस्थापित आणि त्यांच्याविरोधात तुमच्या आमच्यातला एक विस्थापित "तरुण"
तुम्ही काय निवडाल?