NEET परीक्षेत केंद्रसरकारने जो अभूतपूर्व गोंधळ घातला आणि त्याने विद्यार्थ्यांचं अपरिमित नुकसान झालं त्या विरोधात देशभर आंदोलन सुरु आहे. ���्या आंदोलनाला चिरडण्याचा सरकारचा सर���वतोपरी प्रयत्न सुरु आहे. त्याविरोधात आज मी आणि शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
पदावर बसलेल्या व्यक्तीने झालेल्या चुकांची जबाबदारी घ्यायची असते आणि जर भारतीय जनता पक्षाने विरोधात असताना तत्कालीन सरकारच्या मंत्र्यांचे राजीनामे मागितले होते मग आता भारतीय जनता पक्षाने स्वतःच्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यायला हवा. आम्ही कोणाशी बोलणार नाही, क���ठलंही आंदोलन झालं तर आंदोलनकर्त्यांशी बोलणार नाही, हा सत्तेचा उद्दामपणा आहे. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी येत्या २६ जुलै २०२६ ला सकाळी १० वाजता आम्ही मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथील महाराजांच्या पुतळ्यापासून ते सिद्धिविनायक असा मोर्चा काढणार आहोत. हा मोर्चा अराजकीय असेल, या मोर्च्यात कुठल्याच पक्षाचे झेंडे असणार नाहीत. या मोर्च्यात विद्यार्थी सामील होतीलच पण त्यांच्या पालकांनी पण सामील व्हावे ही मनापासून विनंती. हा प्रश्न एका परीक्षेचा नाही तर ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळलं जातं आहे त्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी हा मोर्चा आहे.
असो , अकार्यक्षम मंत्र्यांचा राजीनामा व्हायलाच हवा आणि परीक्षांमध्ये पारदर्शीपणा यायलाच हवा हे महत्त्वाचे !
आंदोलनं चिरडण्यात कुठलाही पुरुषार्थ नसतो तर आंदोलन होऊ न देण्यात आणि झालंच तर सामंजस्याने सोडवण्यात खरा मोठेपणा असतो. मोठेपणा हा सर्���ोच्च व्यवस्थेने दाखवायचा असतो हे भान अजून सुटलेलं नाही हे दाखवण्याची संधी गमावू नये.
राज ठाकरे ��
राजसाहेबांनी आजपर्यंत आपला पूर्ण पक्ष मराठी माणसाच्या हितासाठी पणाला लावला.. मतांच्या राजकारणाला कधीही भीक घातल नाही, नेहमी भूमिकेला महत्व दिल.. मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी जितक्या पोडतिडकीने ते उभे राहत आले, तितक्या खंबीरपणे मराठी माणूस राजसाहेबांमागे कधी उभा राहील?
My sincere thanks to the Honorable Leader of the Opposition in the Lok Sabha for the call and kind wishes! We shall remain committed to excellence in public service, and preserving the cultural ethos of our state which requires collective cooperation. Beyond politics, we shall prioritize for the welfare of the people of Tamil Nadu.
Just watched #RajaShivaji, an outstanding film. @Riteishd has done a brilliant job, the storytelling truly exceeded my expectations & gave goosebumps throughout.
Lastly, #SalmanKhan absolutely shines. His dialogue delivery feels so natural & powerful. Highly impressed! 👏🔥
“मराठी बोलणारा महाराष्ट्र हा माझ्या स्वप्नातला महाराष्ट्र आहे” - राज ठाकरे
पैंजेवर सांगतो, आव आणून बोलायचं ठरवलं तरी इतक��� थेट आणि स्पष्ट वक्तव्य महाराष्ट्रातला कोणताही नेता जाहीर भाषणात करणार नाही. यासाठी महाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर अतोनात प्रेम लागतं. #महाराष्ट्रदिन
आज पुण्यात पत्रकार वरुणराज भिडे स्मृती पुरस्कार २०२६ प्रदान सोहळा झाला. यावेळेस श्रीमती मृणालिनी नानिवडेकर, श्री. कमलेश सुतार, श्री. दीपक कांबळे, श्रीमती मिनाक्षी गुरव यांना माझ्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी माझं आजच्या पत्रकारितेबद्दलचं मनोगत व्यक्त केलं.
नाशिक मधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये झालेल्या नालायक कृत्याच्या पार्श्वभूमीवर आज ठाण्यातील त्यांच्या शाखेत भेट देवून खबरदारी घेण्याबाबत चर्चा केली..
ठाण्यात एका आजी आजोबांना त्यांच्या घराचा तीन वर्षापासून ताबा मिळत नव्हता.. आज संबधित अडवणूक करणाऱ्याना योग्य ती समज दिली आणि त्या वयोवृद्धांना त्यांच हक्काच घर मिळवून दिल..
https://t.co/7Q1dDcMUGk
रितेश महाराजांच्या भूमिकेत इतका परफेक्ट बसेल मलाही वाटलं नव्हत.
उगाच अक्राळ विक्राळ चेहरा.. कपाळावर अठ्या..
सतत क्रोध.. अजीबात नाही.
उगाचच जिमची बॉडी.. वैगेरे वैगेरे काही नाही.
युद्धात प्रलयंकारी..
समाजात वात्सल्यपूर्ण हरी...
मस्त.. 🔥🔥