@KiritSomaiya@NeilSomaiya@BJP4Maharashtra माजी मुख्यमंत्री असलेल्या आदरणीय उद्धवजी यांच्याबद्दलअसे बेताल वक्तव्यामुळे समाज्यातील शांतता भंग करण्याचे काम किरीट सोमय्या करत आहेत. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून @MumbaiPolice यांनी लवकरात लवकर सदर पोस्ट डिलिट करायला सांगावी. @DGPMaharashtra
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री माननीय श्री. आदित्यसाहेब ठाकरे यांना जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! #शिवसेना#युवासेना #१३ जून
@AUThackeray
@advanilparab आता महाविद्यालये देखील सुरु झाली आहेत.अनेक विध्यार्थी दररोज रिक्षाने ये-जा करतात. दुप्पट आकरण्यात येणारे भाडे हे विध्यार्थ्यांना परवडत नसून त्यामुळे त्यांना पायपीट करावी लागत आहे.रिक्षाभाड्यात झालेलीदरवाढ कमी करून विध्यार्थ्यांना,सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा
@advanilparab लॉकडाऊन मध्ये रिक्षात बसण्यास फक्त 2 प्रवाशांना परवानगी होती त्यावेळी पासून रिक्षाचे भाडे हे दुप्पट आकारले जात आहे. परंतु आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे व आता रिक्षात 3 प्रवासी सर्रास प्रवास करताना दिसतात. परंतु अजूनही त्यांच्याकडून दुप्पट भाडे आकरण्यात येत आहे.