@CMOMaharashtra श्री रामेश्वर पतसंस्था मर्यादित कडून सीएम फंडाला दोन लाख एक हजार चा चेक दिला होता 11/10/25 रोजी 4.45 मिनिटे ठिकाण शुभांकर लाॅनस डी.पी रोड म्हात्रे पुलाजवळ पुणे त्याचा चेक देतानाच फोटो कॄपया पाठवा
@Dev_Fadnavis श्री रामेश्वर पतसंस्था मर्यादित कडून सीएम फंडाला दोन लाख एक हजार चा चेक दिला होता 11/10/25 रोजी 4.45 मिनिटे त्याचा चेक देतानाच फोटो कॄपया पाठवा
मनमोहन सिंगांना मौनमोहन म्हणून हिणवल गेल. मिडियाने अनेक टीका, आरोप केले. रिमोट कंट्रोल पंतप्रधान म्हणून टीका झाली. कधीच मिडिया समोर जाणं टाळलं नाही, अनेक पत्रकारपरिषदा घेतल्या. समकालीन मिडिया पेक्षा इतिहास माझ्या कामाच योग्य मुल्यमापन करेल हा त्यांचा विश्वास शेवटी सार्थ ठरला 💔
@PMCPune@DrRajBhosale
खडकवासला गावातील लिंबाची तालीम जवळ स्टेट लाईट पोल गेले तीन आठवडे झाले आहे पडला आहे वारंवार तक्रार करूनही पुणे महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष होत आहे. तरी कृपया लवकरात लवकर स्टेट लाईट चलु करावी ही विनंती