तुम्हाला दलितांचे नेतृत्व स्वीकारावेच लागेल. निवडणुका जिंकणे आणि व्यवस्था बदलणे यात जमीन-अस्मानाचा फरक असतो. सत्तेत अनेक जण आले, पण भ्रष्ट, जातीय आणि अन्यायकारी व्यवस्थेला मूलभूत आव्हान देण्याचा इतिहास दलित नेतृत्वानेच घडवला आहे. (1/2)👇
आजपर्यंत हेच लोक सत्तेत होते. सत्तेत असताना जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष आणि विरोधात गेल्यावर मात्र उठसुठ प्रत्येक आंदोलनात हजेरी लावून PR करण्याचा हा प्रकार कशासाठी?
मुळात आज जनतेवर आंदोलन करण्याची वेळच का आली? सत्तेत असतांना अश्या समस्यांसाठी पर्मनंट सोलुशन का नाही देता आले?
अगदी बरोबर. रोहित पवारांनी जाणीवपूर्वक संघर्षाचा रस्ता चालायचं ठरवलेलं दिसतं. महाराष्ट्राला संघर्ष करणारा आवडतो, सत्तेला शरण जो जात नाही त्याला महाराष्ट्र डोक्यावर घेतो. गेले काही दिवस ते हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत सातत्याने दिसत आहेत. हे सूचक आहे.
प्रत्येक आंदोलनात दिसणे आणि दुसऱ्यांच्या आंदोलनाला हायजॅक करणे, यात फरक आहे.
राष्ट्रवादी पक्ष 3-4 वेळा सत्तेत राहिला. पक्षप्रमुख खासदार, मुख्यमंत्री राहिले. कुटुंबातच आमदार, खासदारांची रांग आहे. तरीही आपल्या हक्कांसाठी जनतेला रस्त्यावर उतरून आंदोलन का करावे लागते?
महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक आंदोलनात रोहित पवार दिसत आहे. रोहित पवार Mass Leader बनण्याची तयारी करत आहेत. त्यासाठी ते प्रयत्नही करत आहेत. सध्या @RRPSpeaks हे विरोधी पक्ष नेत्याची भूमिका पार पाडत आहेत. या सगळ्या गदारोळात आदिवासी खासदार व आमदार अजूनही झोपलेले आहेत.
मागण्या स्पष्ट आहेत:-
- जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे.
- SC, ST आणि OBC ची खरी लोकसंख्या जाहीर झालीच पाहिजे.
- खुल्या (Open) प्रवर्गात उपवर्गीकरण झाले पाहिजे.
- खाजगी क्षेत्रातही आरक्षण लागू झालेच पाहिजे.
#आरक्षण
The same people are now asking Congress leaders why they aren’t talking about Rahul Gandhi’s rally..
But where were they when Mallikarjun Kharge was subjected to so-called “purification rituals”? Why didn’t they ask Congress leaders to speak up then?
Selective outrage??🤔
पत्रकार महोदय, या रणनीतीला ‘परिवारवादाची फोडणी’ असे म्हणतात.
एका व्यक्तीला सत्ताधाऱ्यांसोबत पाठवून सत्तेत स्थान मिळवायचे, तर दुसऱ्या व्यक्तीकडून त्याच सरकारविरोधात आंदोलन करून प्रश्न उपस्थित करायचे. परिणामी, #सत्ता कोणाचीही असो, कुटुंबातील व्यक्तींचेच वर्चस्व कायम राहते.
रोहित पवार आणि पार्थ पवारांमध्ये एक फरक स्पष्टपणे दिसतो. रोहित पवार महाराष्ट्रातल्या बहुतांश घटनांच्या ठिकाणी पोहोचतात, शिवाय नवे प्रश्नही मांडतात. At the same time, पार्थ पवारांनी पक्ष 'ताब्यात' घेतल्यापासून तरी बाहेर पडणं अपेक्षित होतं. तसं दिसत नाही. हे माझं वैयक्तिक निरीक्षण.
5 वर्षांत नेता जनतेला फक्त मत मागायला तोंड दाखवतो. जनता विश्वास ठेवते, मतदान करते आणि निवडून देते.
पण पुढची 5 वर्षे?
त्याच नेत्याच्या विरोधात जनतेला उपोषण, आंदोलन आणि मोर्चे काढावे लागतात.
निवडून दिलं जनतेने, पण आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरायची वेळही जनतेवर वारंवार का येते?
महाराष्ट्र भाजपा -👇
महाराष्ट्र काँग्रेस-👇
महाराष्ट्र राष्ट्रवादी - 👇
महाराष्ट्र शिवसेना -👇
मोठ्या पदावर ब्राह्मण, मराठा, बनिया नेते आणि कार्यकर्ते..त्यांच्याच कार्यकर्त्यांना आणि नातेवाईकांना संधी..
SC/ST/OBC नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दुय्यम स्थान, वर येऊ देत नाहीत..
काँग्रेस पक्ष हा भाजपासारखाच जातीयवादी पक्ष आहे. फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन आणि हातात संविधान घेऊन काँग्रेस बहुजनांची मते मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करते. एकदा सत्ता आली की काँग्रेसला बहुजनांशी काहीही देणेघेणे राहणार नाही, हे लिहून घ्या.
राहुल गांधीजी, अडानी के मुद्दे पर आप दिन-रात सरकार को घेरते हैं। फिर कर्नाटक की कांग्रेस सरकार और अडानी के बीच क्या बातचीत हुई?
जमीन, प्रोजेक्ट या बिजनेस की अनुमति? अगर पारदर्शिता है तो जानकारी जनता के सामने क्यों नहीं?
जवाब दो...!
Really??? 😄 The girls whose photos you showed are all daughters of leaders.
In #Maharashtra#Congress, how much scope do the कार्यकर्ता actually get???
The #कार्यकर्ता puts up the party posters, the leaders’ children get the positions…
Now that’s some “Girls Power”…😌
राहुल गांधीजी, RSS च्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण करणार म्हणता. पण मनुस्मृतीतील स्त्रीविरोधी विचारांबाबत तुमची भूमिका काय? कट्टर हिंदुत्ववादी RSS ही अश्या विचारांचे समर्थन करते..
संविधानातील समानता महत्त्वाची की मनुस्मृतीचे विचार?
#RahulGandhi#RSS#Manusmriti#Pune
जेवढे काँग्रेसचे मराठा नेते पुणे आणि मुंबईमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज चालवतात, शिक्षणसंस्था चालवतात.. त्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांची फी एवढी जास्त का आहे, हा प्रश्न राहुल गांधींना विद्यार्थ्यांनी विचारायला हवा.
बीजेपी और कांग्रेस भले ही दो अलग राजनीतिक पार्टी हो, लेकिन उनकी core विचारधारा एक हैं।
एक RSS की विचारधारा के साथ खड़ा है, तो दूसरा उसी विचारधारा के एक्स्प्रेशन को बचाने कि बात करता है।
अब संविधानवादी मतदाताओं को देश की कमान किसी मजबूत तीसरे विकल्प को सौंपने का समय आ गया है।
@R1v3n_0x इतरांच्या चुका सुधारण्यात बौद्ध समाजाचा बराच वेळ आणि ऊर्जा वाया जात आहे. इतरांना सुधारण्याचा ठेका बौद्ध समाजाने घेतलेला नाही. आज गरज आहे ती आपल्या पुढील पिढीच्या आणि समाजाच्या सामाजिक, राजकीय व आर्थिक प्रगतीवर लक्ष केंद्रित करण्याची. प्रत्येकाने लीडर बनण्याचा प्रयत्न करू नये.
कांग्रेस भी भाजपा की तरह जातीय राजनीति करती है। महाराष्ट्र में भी पार्टी के बड़े पद और राजनीतिक अवसर बार-बार एक खास समाज के नेताओं या उनके रिश्तेदारों को मिलते हैं। SC/ST/OBC नेताओं को बड़ी जिम्मेदारी मिलने पर उन्हें आंतरिक राजनीति के जरिए कमजोर किया जाता है।
#MaharashtraPolitics
कांग्रेस अध्यक्ष ने कल CWC की बैठक में नाराज़गी ज़ाहिर करते हुए कहा कि,यह बैठे बहुत सारे लोगों ने मुझसे जुड़ें शुद्धिकरण के मुद्दे की निंदा नही की।वहीं जब बीजेपी के एक सांसद ने इंदिरा गांधी और फ़िदेल कास्त्रो की झप्पी पाते हुए विडियो साझा करी, तो उसकी निंदा कितने लोगों ने की…