@CMOMaharashtra@abpmajhatv@BJP4India करताना जनतेला विश्वासात घेतले असेल, कारण जनतेच्या मेहनती ने जनतेनी कामविलेला पैसा आहे तो। जो तुम्ही तुमची लाचार जीभ चालेल तसा खर्च करू पाहत आहा.
300 पैकी एखादा असेल ज्याला घर नसेल
जनतेच्या पैसा सोबत असली धंदे बंद करा,
कधी नवद हेल्या ला गवत भेटल की असच होत