आपण तेलंगणा समाजबांधवांकडून सामाजिक बांधिलकी बाबतीत बरेच काही शिकण्याची गरज आहे!
Great news from Telangana.
The Vanjari Kula Atma Gaurava Bhavan was officially inaugurated by Telangana CM Sri A. Revanth Reddy alongside state ministers and community leaders
https://t.co/PUvDLFBYaR
Advt. No. 047/2024 Police Sub Inspector Limited Departmental Competitive Mains Exam - 2023 - General Merit List
Big Congratulations to All Selected candidates. 86 candidates from Vanjari community got selected in this examination.
#PSI#ASI#Constable#MPSC#Police_Inspiration
सार्वजनिक आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी पदभरती 25-26
ज्यांना आरक्षणाची गरज आहे त्यांना सरसकट शून्य जागा. SC ST OBC VJNT
ओपनमधून गुणवत्तेवर निवड झालेल्या उमेदवारांची नोंद कोठे केली जाते हे बघावेच लागेल?
https://t.co/c7ZK61TaUa
धन्यवाद @ChhaganCBhujbal@NANA_PATOLE@GopichandP_MLA
कुठे आहे आमचे #आरक्षण?
एनटी अ ब क ड सर्व शून्यात. असे वाटायला लागले आहे की एसईबीसी व आर्थिकदृष्ट्या मागासांचेच प्रतिनिधित्व नाही त्यामुळे फक्त त्यांनाच प्रत्येकी १०% जागा आणि बाकी इतरांसाठी शून्य. म्हणजे ज्यांना खरोखर आरक्षण पाहिजे त्यांना शून्य आरक्षण आणि ...
@Dev_Fadnavis#MBBS
@PuneetguptaBjym@Dev_Fadnavis अरे #बिनडोक कधी भरल्या या जागा? कधीही आरक्षित जागांपेक्षा जास्त जागा भरल्या गेल्या नाहीत..!
आता महाराष्ट्रात फक्त SEBC व EWS हेच मागासवर्गीय आहेत??
ओबीसी की एसईबीसी की आर्थिकदृष्ट्या.. ??
भटक्यांनो, भटकंती करत कोर्टात पोहोंचा त्याशिवाय पर्याय नाही!
त्याचबरोबर सरकारने आरक्षण नाही म्हणून आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गात लढायला मान्यता द्यावी..
#एमबीबीएस#MBBS#Reservation
महाराष्ट्रातील प्रस्थापितांना पूर्ण आरक्षण.
SC ST व OBC प्रवर्गाची परिस्थिती थोडीशी बरी आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यांना काहीतरी आरक्षित जागा आहेत. भटक्या विमुक्त जाती जमातीची तर वाट लावलेली आहे. त्याबरोबर या जाहिरातीने ओबीसी सर्टिफिकेटधारी मराठा समाजाला पण विचारात पाडले आहे
डॉ संपदा ला न्याय मिळवून देण्याएेवजी भुरटेगिरीच चालू आहे.
फडणवीस, चाकणकर बाई, जयकुमार गोरे चक्क न्यायाधीशांच्या भूमिकेत यायचा प्रयत्नात आहेत. लाज आहे?
संपदा ताई ने केलेल्या तक्रारीची पण चौकशी झाली पाहिजे. न्यायासाठी निवृत्त न्यायाधीशांकडे तपास सोपविण्यात आला पाहिजे.
@RahulGandhi
डॉ.संपदा मुंडे या महाराष्ट्राच्या लेकीची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या आहे. ताई, तू मुंडे नसतीस आणि जर चुकून देशमुख/पाटील/कुलकर्णी असतेस तर तपासपूर्वीच आरोपी सहआरोपीना अशी क्लिनचीट द्यायची हिंमत झाली असती का?
सरन्यायाधीश देवाभाऊ कडून क्लिनचीट? महिला न्यायाधीश चाकणकर तुम्हीपण?
हिंदू खतरे में है??
#ओबीसी खतरे मे हैं! पिछडा समाज खतरे मे हैं! पश्चिम महाराष्ट्रात कामावर जाणारा ऊसतोड कामगार खतरे मे हैं! हे हिंदू नाहीत का?
#फलटणपॅटर्न https://t.co/wmNF0AVoXv
सुषमा ताई अंधारे....मानले तुम्हाला! अशा अभ्यासू व निडर नेत्यांची गरज आहे समाजाला.. @andharesushama
डॉ.संपदा मुंडे या महाराष्ट्राच्या लेकीची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या आहे. ताई, तू मुंडे नसतीस आणि जर चुकून देशमुख/पाटील/कुलकर्णी असतेस तर तपासपूर्वीच आरोपी सहआरोपीना अशी क्लिनचीट द्यायची हिंमत झाली असती का?
सरन्यायाधीश देवाभाऊ कडून क्लिनचीट? महिला न्यायाधीश चाकणकर तुम्हीपण?
लवकरच ही वेबसाईट आणखी अद्यावत करण्यात येणार आहे तरी आपल्या काही सुचना असतील तर नक्कीच कळवा..
VanjariWorld - एक दिवस समाजासाठी
नक्कीच युटयूब चॅनेल ला पण भेट द्या..
https://t.co/imRQUUbFxI
सात वर्षांपूर्वी https://t.co/AnhTMuzgCN या वेबसाइटच्या रूपाने एक रोपटे लावले होते. अतिशय आनंद होतोय, या उपक्रमास प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. समाजाची व समाजातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांची ओळख या रूपाने करून देण्याचा आम्ही यशस्वी प्रयत्न केला आहे.
मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे दोनदा ही वेबसाइट हॅक करण्याचा असफल प्रयत्न झाला.. त्यानंतर सुद्धा आजपर्यंतचा प्रवास पाहिला तर या वेबसाइटला १५००००० हून अधिक समाजबांधवांनी व इतरही व्यक्तींनी भेट दिली आहे. खूप खूप धन्यवाद.
राष्ट्रसंत भगवानबाबा आणि भक्तीशक्तीचा गड, भगवानगड!
भगवानबाबा आज असते तर त्यांनी सद्यस्थितीत समाजाला काय उपदेश केला असता....?
#भगवानबाबा#भगवानगड#दसरामेळावा