पालघर वसई विरार नरेंद्रर मोदी जी का बुलेट ट्रेन का सपना और रेलवे ट्रैक पर भरा हुआ बारिश का पाणी का दृश्य. आम आदमी का हाल देखो वसई से विरार रेल्वे ट्रक से सफर. मोदी मॉडल
मोदी का मॉडल. नालाशोपारा के भाजपा विधायक राजन नाईक जी का हेड ऑफिस के सामने का आया नजारा. विधायक का ये हाल तो आम आदमी का क्या होगा जनता पूछती है जवाब. चार दिन बारीश की बजे से घर मे पाणी पाणी 💦….
भाजप का विकास तो देखो.. जनता परेशान.
@INCIndia@RahulGandhi@kharge@INCMaharashtra
पालघर जिल्ह्यातील वसई तालुका तीन दिवस मुसळधार पावसामुळे संपूर्ण पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सलग चार दिवस शाळेला सुट्टी देण्यात आलेली आहे. भाजपाचे तीन आमदार एक खासदार असून हाच का जिल्ह्याच्या विकास.
@INCIndia@IYC@INCMaharashtra
वसई विरार शहर जिल्हा काँग्रेसचा कार्याध्यक्ष झाल्यानंतर पक्षाच्या माध्यमातून केलेल्या कार्याचा वार्षिक अहवाल प्रांतअध्यक्ष @INCHarshsapkal हर्षवर्धन सपकाळ दादा यांना सादर करण्यात आला.
अध्यक्षांनी दिलेली पाठीवरची थाप ही अजून जोमानी काम करण्याची प्रेरणा देते. आगे बढो हा शब्द ऐकताच मन भरून येतं.
लढेगे और जितेगे .
@INCMaharashtra@INCIndia@INCMumbai@MukulWasnik
वसई विरार शहर जिल्हा काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पदी नियुक्ती झाल्यानंतर आज माझ्या कार्याचा वार्षिक अहवाल प्रांतअध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ दादा यांना सादर केला.
@INCHarshsapkal@RahulGandhi@MukulWasnik@kharge
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार #supriya_sule ताई यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्याला निरोगी व उदंड आयुष्य लाभो, हीच आई अंबाबाई चरणी प्रार्थना.
@supriya_sule#NCPspeaks
काल आमच्या नालाशोपरा मधील मुंबई लोकलमध्ये घडलेली क्रूर घटना केवळ महाराष्ट्रालाच नव्हे, तर संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी आहे. या घटनेमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. सामान्य माणसाने सुरक्षितपणे जगायचे कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. काँग्रेस नेते @NANA_PATOLE यांनी याबाबत सरकारचे लक्ष वेधले.
@narendramodi@RahulGandhi वो जिसने सबको समझाया कि सच्चाई के साथ सब कुछ सहते हुए - असूलों - values से भरी… ‘ ज़िंदगी’ कैसे जीते है … वो योद्धा - जननायक …
श्री राहुल गांधी जी है …
#HappyBirthdayRahulGandhi …
वो जिसने सबको समझाया कि सच्चाई के साथ सब कुछ सहते हुए - असूलों - values से भरी… ‘ ज़िंदगी’ कैसे जीते है … वो योद्धा - जननायक …
श्री @RahulGandhi जी है …
#HappyBirthdayRahulGandhi …
पालघर जिल्ह्यातील वसई तालुका या ठिकाणी वसई धोवली सर्व्ह न १०९ ते ११५ या ४ एकर जागेवर पर्यावरणाचा ऱ्हास करून कांदळवनची प्रचड हानी भूमाफियानी केली आहे.
कांदळवन संरक्षण व संवर्धन सचिव मुबई यांनी जिल्हाअधिकारी पालघर डॉ. (सौ.) इंदुराणी जाखड यांना तीन 3️⃣ स्मरण पत्र पाठवूनही अजूनही कारवाई करण्यात आलेली नाही. वसई विरार महापालिका निलंबित आयुक्त अनिल पवार यांनी २०२२ साली सदरच्या जागेवर बांधकाम परनवागी दिल्याचे निदर्शनास येत असून उपविभागीय अधिकारी वसई यांनी डिसेबर २०२४ रोजी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देऊनही महसूल विभाग कुणाची वाट पाहत आहे याची चौकशीचे आदेश देण्यात यावे. सदरच्या जागेवर मनपा आयुक्त यांनी दिलेल्या बांधकाम परनवाग्या तत्काळ रद्द कराव्यात.
@Dev_Fadnavis@byadavbjp@MiKedarDighe@hridayeshjoshi@CMOMaharashtra@MahaDGIPR@maharevenue
#EnvironmentMaharashtra
वसई विरार महापालिकेच्या गलिच्छ कारभार उघडकीस सर्वसामान्य नागरिकांना त्रास.
पावसाळ्यापूर्वी अमृत योजने 2.0 अंतर्गत पाणी पुरवठा पाईप लाईन साठी खोदकाम केलेले रस्ते खड्डे पुरवत करा अशी मागणी काँग्रेस पक्षां तर्फ वसई विरार महापालिका आयुक्त कडे करण्यात केली होती. परतू अजूनही काही ठिकाणी खड्डे भुजवण्याचे काम झालेल नाही त्यामुळे सर्व सामन्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
ಜನರಿಂದ, ಜನರಿಗಾಗಿ, ಜನರಿಗೋಸ್ಕರ
ನನ್ನ ಬದುಕಿನ ಪ್ರತಿಯೊಂದು ಏಳುಬೀಳುಗಳಲ್ಲೂ ಧೈರ್ಯ ತುಂಬಿ, ನನ್ನನ್ನು ಹೆಗಲ ಮೇಲೆ ಹೊತ್ತು ಮುನ್ನಡೆಸಿದ ನನ್ನ ಪ್ರೀತಿಯ ಕರ್ನಾಟಕದ ಕೋಟ್ಯಂತರ ಜನತೆ ಹಾಗೂ ಕಾರ್ಯಕರ್ತ ಬಂಧುಗಳ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಲೋಕಭವನದಲ್ಲಿ ಇಂದು ಕರ್ನಾಟಕದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯಾಗಿ ಪ್ರಮಾಣವಚನ ಸ್ವೀಕರಿಸಿದೆ. ಈ ಕ್ಷಣದಲ್ಲಿ ನಾನು ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಪ್ರೀತಿ ಹಾಗೂ ವಿಶ್ವಾಸಕ್ಕೆ ತಲೆಬಾಗುತ್ತೇನೆ.
ಇಂದು ನನ್ನ ಹೆಗಲ ಮೇಲಿರುವುದು ಕೇವಲ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯ ಜವಾಬ್ದಾರಿಯಲ್ಲ, ಬದಲಿಗೆ ಕೋಟ್ಯಂತರ ಕನ್ನಡಿಗರ ಕನಸುಗಳನ್ನು ನನಸು ಮಾಡುವ ಪವಿತ್ರ ಕರ್ತವ್ಯ. ಈ ಅವಕಾಶವನ್ನು ನನಗೆ ಕರುಣಿಸಿದ ಹಿರಿಯರಿಗೆ, ಮಾರ್ಗದರ್ಶಕರಿಗೆ ಹಾಗೂ ನನ್ನ ಶಕ್ತಿಯಾಗಿ ನಿಂತ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೂ ನನ್ನ ಹೃದಯಪೂರ್ವಕ ಕೃತಜ್ಞತೆಗಳು.
ವೇಗವಾಗಿ ಬದಲಾಗುತ್ತಿರುವ ಇಂದಿನ ತಂತ್ರಜ್ಞಾನದ ಯುಗದಲ್ಲಿ, ಹೊಸ ಆಲೋಚನೆಗಳೊಂದಿಗೆ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಕರ್ನಾಟಕವನ್ನು ಅಭಿವೃದ್ಧಿಯ ಅತ್ಯುನ್ನತ ಶಿಖರಕ್ಕೆ ಕೊಂಡೊಯ್ಯಬೇಕಿದೆ. ಈ ಸರ್ವತೋಮುಖ ಪ್ರಗತಿಯ ದಾರಿಯಲ್ಲಿ ರೈತರು, ಶ್ರಮಿಕರು, ಮಹಿಳೆಯರು, ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು, ಯುವಜನರು ಹಾಗೂ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ನಾಗರಿಕರ ಸಹಭಾಗಿತ್ವ ನಮಗೆ ಮುಖ್ಯ.
ಯಾವುದೇ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಯಿಂದ ಬದಲಾವಣೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ, ಆದರೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೈಜೋಡಿಸಿದರೆ ಅಸಾಧ್ಯವಾದುದು ಯಾವುದೂ ಇಲ್ಲ. ಬನ್ನಿ, ನಮ್ಮ ಭವಿಷ್ಯದ ಪೀಳಿಗೆ ಹೆಮ್ಮೆ ಪಡುವಂತಹ ಸುಂದರ, ಸಮೃದ್ಧ ಮತ್ತು ಪ್ರಗತಿಪರ ಕರ್ನಾಟಕವನ್ನು ಕಟ್ಟೋಣ.
ಜೈ ಹಿಂದ್!
ಜೈ ಕರ್ನಾಟಕ!