मुंबईकरांचा पावसाळा सुसह्य व्हावा आणि शहरात कुठेही पाणी साचू नये, या उद्देशाने आज मुंबई भाजप अध्यक्ष या नात्याने पूर्व उपनगरातील नालेसफाईच्या कामांचा प्रत्यक्ष आढावा घेतला.
सकाळपासून आयोजित केलेल्या या विशेष पाहणी दौऱ्यात घाटकोपर (पूर्व), बेस्ट कॉलनी येथील 'लक्ष्मीबाग नाला' आणि 'अनिल उभारे मार्ग' परिसरातील नाल्यांवर जाऊन गाळ उपसण्याच्या कामाची सद्यस्थिती तपासली. या कामात पारदर्शकता असावी आणि पावसाळ्यापूर्वी सर्व नाले पूर्ण क्षमतेने स्वच्छ व्हावेत, यादृष्टीने प्रशासनाला आवश्यक सूचना केल्या आहेत.
यावेळी माझ्यासोबत मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मा. श्री. मंगल प्रभात लोढा जी, आमदार श्री. परागभाई शाह, आमदार श्री. मिहीर कोटेचा जी, सभागृह नेते श्री. गणेश खणकर जी, जिल्हाध्यक्ष श्री. दीपक दळवी जी, स्थापत्य समिती अध्यक्षा श्रीमती साक्षी दीपक दळवी जी, श्री. भालचंद्र शिरसाट जी, श्री. मंगेश पवार जी, श्रीमती सारिका मंगेश पवार जी, स्थानिक नगरसेवक तसेच डॉ. विपिन शर्मा (अतिरिक्त आयुक्त) व पर्जन्य जलवाहिनी विभागाचे प्रमुख अभियंता व संबंधित महानगरपालिका अधिकारी उपस्थित होते.
पावसाळ्यात मुंबईकरांना कोणत्याही त्रासाला सामोरे जावे लागू नये, यासाठी आमचे प्रयत्न सातत्याने सुरू राहतील.
#प्रत्यक्ष_पाहणी #नालेसफाई #CleanMumbai #MonsoonReadyMumbai #ViksitMumbai #GhatkoparEast #BJPMumbai #AmeetSatamWithMumbai
@BJP4Maharashtra@BJP4Mumbai@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@MPLodha@ParagShahBJP@mihirkotecha@GaneshKhankar@DeepakDalviBJP@SakshiDalvi112@bmshirsat@mybmc
दिवाली के शुभ असवर पे, शिवडी स्थित मुंबई के प्रसिद्ध के.के. मोदी वाडी मंडल द्वारा स्थापित श्री लक्ष्मी माता के दर्शन किए। इस अवसर पर मंडल के पदाधिकारियों एवं कार्यकर्ताओं को दिपावली की शुभकामनाएं दीं। इस समय ठाकुर प्रणव सिंह व आदित्य राउत उपस्थित थे।
📍छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई
केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री आदरणीय श्री. अमितभाई शाह यांच्या मुंबईमध्ये आगमन झाले असून मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे स्वागत करण्याची संधी मला मिळाली.
#AmitShahInMumbai #ChhatrapatiShivajiMaharajAirport #BJP #BJPMumbai #AmeetSatam #AmeetSatamWithMumbai
@BJP4India@BJP4Maharashtra@BJP4Mumbai@AmitShah
आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात झालेल्या प्रयत्नांमुळे औरंगाबाद रेल्वे स्थानकाच्या नामांतरणाला अखेर रेल्वे विभागाने मंजुरी दिली आहे. आता हे स्थानक हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या सन्मानार्थ 'छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक' या नावाने ओळखले जाईल.
या निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून असलेली मागणी अखेर पूर्ण झाली आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल केंद्रीय रेल्वेमंत्री आदरणीय अश्विनी वैष्णवजी, तसेच यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार !
#ChhatrapatiSambhajinagarRailwayStation #ChhatrapatiSambhajinagar #Maharashtra #SouthCentralRailway #IndianRailway #AshwiniVaishnaw #BJP4India #BJP4Maharashtra #DevendraFadnavis #MahayutiSarkar #BJPMaharashtra #RavindraChavan4MahaBJP #AaplaRavi
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्य शासन, अबूधाबी पोर्ट्स ग्रुप आणि अबूधाबीचे ‘इन्व्हेस्टमेंट सिर्सोस अँड प्रेसिडेन्शियल ऑफिस’ यांच्यात २ अब्ज डॉलर्सचा एक सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे सागरी क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्याचे नवे पर्व सुरू झाले आहे.
महायुती सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद 🙏💐
इस दिवाली 6 लाख करोड़ की रिकॉर्ड बिक्री!
चाइनीज उत्पादों में गिरावट, स्वदेशी की गूंज।
यह अब तक का देश के व्यापार इतिहास का सबसे बड़ा त्योहारी कारोबार है।
इसमें 5.40 लाख करोड़ रुपये का वस्तु व्यापार और 65 हजार करोड़ रुपये का सेवा व्यापार शामिल है।
87 % लोगों ने भारतीय वस्तुओं को विदेशी वस्तुओं के मुकाबले प्राथमिकता दी है।
इस दिवाली चीनी उत्पादों की मांग में तेज गिरावट दर्ज की गई।
https://t.co/zan2FzRusF
आज २० ऑक्टोबर... नरक चतुर्दशी
भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध करून नकारात्मका नष्ट केली आणि समाजजीवनात सकारात्मकतेचा मंगलमय प्रकाश पसरवला.
ही नरक चतुर्दशी आपल्या जीवनात सुख, समृद्धी, भरभराट आणि आनंदाचा मंगलमय प्रकाश घेऊन येवो, हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना.
शुभ दीपावली 🙏🚩🌹
२१ ऑक्टोबर... आज राष्ट्रीय पोलिस स्मृती दिन.
भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी अतुलनीय पराक्रम गाजवून हुतात्मा झालेल्या पोलिस दलातील वीरांना राष्ट्रीय पोलिस दिनानिमित्त आमची त्रिवार मानवंदना.
भारत माता की जय 🙏🇮🇳💐
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जी की जयंती पर उन्हें शत-शत नमन।
महान क्रांतिकारी वीर सावरकर का जन्म 28 मई, सन 1883 को नासिक जिले के भगूर नाम के गांव में हुआ था।
उनके पिता श्री दामोदर एवं माता राधा बाई धार्मिक प्रवृत्ति और हिंदुत्ववादी विचारों के थे।
आज उनकी जयंती के अवसर पर पाञ्चजन्य परिवार उन्हें शत-शत नमन करता है।