योगेश, तुझा अभिमान आहे.
डोंबिवली पूर्व येथील गांधीनगर मधील गिरनार मिठाई दुकानाजवळ भाजी विकणाऱ्या ठोंबरे मावशींचा मुलगा योगेश चार्टर्ड अकाऊंटंट (C.A.) झाला.
निश्चय, मेहनत आणि परिश्रमांच्या बळावर योगेशने खडतर परिस्थितीशी तोंड देत हे दैदीप्यमान यश मिळवलं आहे. त्याच्या या यशामुळे आलेले मावशींचे आनंदाश्रू लाखमोलाचे आहेत.
C.A. सारखी अवघड परीक्षा पास करणाऱ्या योगेशचे कौतुक करावे तितके कमीच. योगेशच्या या यशाबद्दल एक डोंबिवलीकर म्हणून आनंद झाला.
योगेश, तुझं खूप खूप अभिनंदन ! पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !
#CA #CharteredAccountant #ICAI #YogeshThombare #Dombivlikar #Dombivalikar #Dombivli #Dombivali #RavindraChavan
@sachin_rt We had a whole Screen installed in our area near about 500-800 ppl were there.... Lights were out on streets... Every body chanting india India...
Dhoni hits for a six... Crowd goes gaga chairs were tossed... Lived the Indian Dream💗💗💗