"विलासराव देशमुखांना "जय भीम" बोलल्याने त्यांनी मंत्रिपदाच्या यादीतून माझं नाव कापलं आणि माझं मंत्रीपद गेलं."
-काँग्रेस नेते, नितीन राऊत
एकनाथ गायकवाड आणि नितीन राऊत यांचा संवाद
हा काँग्रेस पक्षात या नेत्यांचं स्थान काय याची प्रचिती करुन देतो.👇
काँग्रेसचा मनुवादी चेहरा उघड👇
" देशभरातील नेते, विरोधी पक्षातील नेते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना भेटून प्रकुतीची विचारपूस करून गेल्यावर आता राहुल गांधी यांना सुचले का?
राहुल गांधीने आणि प्रकाश आंबेडकरांचा 31 सेकंद फोनवर संवाद!
मुंबई : आज सकाळी काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी प्रकाश आंबेडकर यांना फोन केला होता. या दरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये 31 सेकंद संवाद झाल्याची माहिती मिळाली आहे. या दरम्यान राहुल गांधी यांनी प्रकाश आंबेडकर यांची माफी मागितली कारण, काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर आयसीयूमध्ये 5 दिवस भरती होते, त्या दरम्यान राहुल गांधीच्या काही समर्थकांनी समाज माध्यमांवर प्रकाश आंबेडकर यांना शिव्या दिल्या होत्या. काहींनी तर लवकरात लवकर मरावे अशाही कामना केल्या होत्या.
प्रकाश आंबेडकर यांच्या जवळच्या सहयोगीने सांगितले की, या दरम्यान राहुल गांधी यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी तब्बेत चांगली असून सध्या ते निवडणुकीचा प्रचार करत असल्याचे त्यांना सांगितले.
याच सहयोगीने सांगितले की, राहुल गांधीने सांगितले की, पुढील वर्षी जानेवारीत ते महाराष्ट्रात येतील तेव्हा प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतील.
" देशभरातील नेते, विरोधी पक्षातील नेते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना भेटून प्रकुतीची विचारपूस करून गेल्यावर आता राहुल गांधी यांना सुचले का?" अशीही प्रतिक्रियाही एका कार्यकर्त्याने दिली.
प्रकाश आंबेडकर यांच्या सभा संपूर्ण महाराष्ट्रात होत आहेत. आणि त्यांनी सर्व वंचित घटकातील लोकांना उमेदवारी दिली आहे. येत्या 20 तारखेला राज्यात मतदान होणार आहे आणि 23 ला निकाल लागणार आहे.
-----
#विधानसभा_निवडणूक_2024
#PrabuddhBharat
ओबीसी आरक्षनाचा म्होरक्या सांगतोय...
वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार निवडून द्या तरच आरक्षण वाचेल.
आपल्या क्षेत्रातील वंचित बहुजन आघाडी च्या उमेदवाराला मतदान करा.
#VBAWillSaveReservation
मेरे और वंचित बहुजन आघाड़ी के खिलाफ झूठ और गलत मालूमात फ़ैलाने की कोशिश में एक आधा-अधूरा वीडियो सोशल मीडिया पर चलाया जा रहा हैं।
मैं मुसलमानो से अपील करता हूँ की वो मेरे लातूर की सभा का पूरा वीडियो देखें।
20 तारिक को होने वाले चुनाव में 32 सीटें ऐसी हैं जहाँ एकनाथ शिंदे की शिवसेना और उद्धव ठाकरे की शिवसेना एक-दूसरे के ख़िलाफ़ चुनाव लड़ रहे हैं।
सबको पता हैं की शिवसेना के सैनिकों ने बाबरी मस्जिद को गिराया था और आज भी उद्धव ठाकरे और शिवसैनिक गर्व से अपनी छाती ठोक कर इसका प्रचार करते हैं।
भाषण में मैंने तमाम मौलवी, उलेमा से सवाल पूछा था की आप मुस्लिम समाज से अपील क्यों नहीं रहें हैं की वह इन ३२ सीटों पे अपना वोट वंचित बहुजन आघाडी को दें।
मेरे इस बयान को तोड़-मरोड़ कर सोशल मीडिया पर पेश किया जा रहा है, जबकि इस बयान में मैंने यह भी कहा था कि पिछले पांच साल में चाहे मॉब लिंचिंग का मामला हो, चाहे मुसलमानों पर अत्याचार का मामला हो, चाहे टीपू सुल्तान का मामला हो, चाहे औरंगजेब का मामला हो, चाहे CAA-NCR का मामला हो, हर मामले में विंचत ने मुसलमानों का समर्थन किया।
अगर औरंगजेब की मजार पर चादर चढ़ना गलत है तो आप मेरे खिलाफ मामला दर्ज कर सकते हैं और फिर अदालत फैसला करेगी कि क्या सही है और क्या गलत है।
हर कोई पैगंबर मुहम्मद (सहाब) के बारे में गलत कह रहा था और अपमान कर रहा था, अभी ये समझिए के एकनाथ शिंदे भी आपके साथ नहीं है और उद्धव ठाकरे भी आपके साथ नहीं हैं, इसलिए अगर तमाम मौलवी, उलेमा इन 32 सीटों पर वंचित का समर्थन करते हैं, तो पैगंबर मोहम्मद बिल विधान परिषद् में जो प्रस्तुत किया है, उसे विधान सभा में मंजूरी मिलना आसान होगा।
लातूर का मेरा बयान यूट्यूब पर उपलब्ध है और मैं सभी मुसलमानों से कहता हूं की इसे सुने, सोशल मीडिया पर मेरा तोड़-मरोड़ कर पेश किए गए बयान को सुनने की बजाय यूट्यूब पर उपलब्ध असली बयान को सुनें।
क्या आप नबी का अपमान देखना चाहते हैं या उन्हें अपमान करने वालों को जेल में देखना चाहते हैं?
अगर जेल में देखना है तो मैं आपसे अनुरोध करता हूं कि आप उन सभी सीटों पर वंचित के उम्मीदवारों को वोट दें जिनका चुनाव चिन्ह गैस सिलेंडर है।
बाबरी मस्जिद को शहीद करने वालों को वोट देना हैं या पैगंबर मोहम्मद बिल का समर्थन लकरने वालों को वोट देना हैं?
सही निर्णय लेने का काम आप पर छोड़ता हूं।
#VoteForVBA #VoteForGasCylinder #VBAWillSaveReservation
#JoshabaMaharashtra
प्रिय,
संपादक, वृत्तसंपादक, इनपुट हेड आणि पत्रकार बंधू भगिनींनो.
निवडणुकीचा काळ असल्यामुळे आपण सर्वजण किती कठीण परिस्थिती मध्ये आणि तणावाच्या, धावपळीच्या वातावरणात काम करीत आहात हे आम्ही सर्वजण पाहत आहोत. काम महत्वाचे आहेच पण आपण सर्वजण आपली तब्बेत सांभाळून काम कराल ही अपेक्षा.
सध्याच्या काळात माध्यमांना आणि माध्यमात काम करणाऱ्यांना दोन्ही बाजूने बडवलं जात आहे. एका बाजूने मालकाचा किंवा मॅनेजमेंटचा दबाव, जाहिरातीचे पॅकेज देणाऱ्या राजकीय पक्षांचं आणि नेत्यांचं प्रेशर आणि दुसऱ्या बाजूला जनतेचा रोष अशा दुहेरी कोंडीत पत्रकार अडकलेले दिसताहेत. पण हे सगळं सांभाळताना वंचित बहुजन आघाडी सारख्या जनतेच्या पैशावर चालणाऱ्या राजकीय पक्षावर अन्याय होत आहे हे मी नम्रपणे नमूद करीत आहे. 24 तास चालणाऱ्या वृत्तवाहिन्या असो की वर्तमानपत्र असो त्यात वंचित बहुजन आघाडीच्या बातम्याना मिळणारा वेळ आणि जागा ही अतिशय नगण्य आहे.
राज्यभरातून कार्यकर्त्यांनी या संदर्भात पक्षाकडे तक्रार नोंदवली आहे. वंचित बहुजन आघाडीचे 199 अधिकृत उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारासाठी हृदयावर शस्त्रक्रिया झालेली असताना बाळासाहेब आंबेडकर राज्यभराचा दौरा करीत आहेत. दरदिवशी मोठमोठ्या सभा घेत आहेत. आमचे राज्यकार्यकारिणीतले सर्वच नेते प्रचार दौरे करीत आहेत. पण एखाद दोन सभेतील वाक्य किंवा शब्द पकडून केलेल्या नकारात्मक बातम्याशिवाय सकारात्मक बातम्या कुठेही फारशा दिसत नाहीत. त्याउलट 24 तास महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांच्या आणि उमेदवारांच्या बातम्याचा रतीब सर्व ठिकाणी दिसत आहे.
वंचित बहुजन आघाडीला कुठल्याही कॉर्पोरेट कंपन्या किंवा उद्योगपतींचे फंडिंग नाही. आमचा पक्ष जनतेच्या, कार्यकर्त्यांच्या फंडिंगवर चालतो. त्यामुळे जाहिरातीचे पॅकेज आम्हाला पेलवणारे नाही. पण किमान बातमीच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचण्याचा आमचा हक्काचा मार्ग आपण बंद करू नये. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या सर्वच पत्रकार बंधू भगिनींना आमची कळकळीची विनंती आहे की लोकशाहीचा गाभा असलेल्या प्रतिनिधित्वच्या हक्काला वाचवण्याची लढाई आम्ही लढत आहोत, लोकशाहीच्या सामाजिकरणाची लढाई आम्ही लढत आहोत. या लढाईत आमचा आवाज बनण्या ऐवजी आमचा आवाज दाबण्याचं काम कृपया करू नका.
निवडणूक आयोगाने सुद्धा सर्व राजकीय पक्षांना समान वेळ द्यावा अशा सूचना माध्यमांना दिलेल्या आहेत. तेव्हा तोंडाला पानं पुसल्या सारखे एक दोन बातम्या दाखवून आमची बोळवण करू नका. वंचित बहुजन आघाडीच्या बातम्यांना सुद्धा इतर पक्षांच्या बातम्या सारखा जास्त वेळ मिळायला हवा आणि दिवसभरात जास्त वेळा त्या बातम्या दाखवल्या गेल्या पाहिजेत.
अर्थात आम्हाला सहकार्य करणारे काही अपवाद नक्कीच आहेत. पण केवळ अपवादाच्या जोरावर ही लढाई लढता येणार नाही. त्यामुळे आपल्या न्यूज चॅनेल, वृत्तपत्र आणि न्यूज पोर्टलवर वंचित बहुजन आघाडीच्या बातम्यांना योग्य आणि न्याय्य 'स्पेस' द्यावा ही नम्र विनंती.
सिद्धार्थ मोकळे
प्रदेश उपाध्यक्ष तथा मुख्य प्रवक्ता
वंचित बहुजन आघाडी
8007009364
🔴 भाजपला मतदान द्या, असे ॲड. आंबेडकर खरचं म्हणाले का ? जाणून घ्या यामागची सत्यता
❌ Claim - भाजपला आणि महायुतीला मतदान द्या, असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.
✅ Fact - हा दावा खोटा आहे, प्रकाश आंबेडकर यांच्या विधानाची मोडतोड करून हा दावा करण्यात आला.
व्हिडिओ आणि Fact Check चेकची लिंक दिलेली आहे.
संपूर्ण भाषण
https://t.co/1iW6WRmvOm
Fact Check लिंक
https://t.co/hEl0ZC8yZo
शरद पवार-दाऊद संबंधांवर @Prksh_Ambedkar चं महत्वाचं भाष्य
@RahulAsks तुमच्या guts ला मी challengeकरतो.वोहरा साहेब आज आपल्यात आहेत.तुम्हीं हिंमत दाखवा न् त्यांचा interview घेऊन तुमच्या माध्यमातून सत्य बाहेर आणा
वोहरासाॊं नाही विनंती,नातवंडांच्या भविष्यासाठी सत्य जगासमोर येऊद्या.
यंदा फक्त वंचितला ओबीसी समाज साथ देईल !
महाविकास आघाडी आणि महायुतीने आतापर्यंत
आरक्षणवर भूमिका घेतली नाही आणि यांना मदत करणारे
विकावू माणसांना ही ओबीसी समाज बघू घेईल