महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -२०२५ आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -२०२५ या २१ डिसेंबर २०२५ रोजी होणार होती, मात्र नगर परिषद निवडणुकांच्या मतमोजणीच्या अनुषंगाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
👉परीक्षा सुधारित दिनांक
गट-ब (अराजपत्रित) संयुक्त पूर्व परीक्षा – २०२५ ही परीक्षा ४ जानेवारी २०२६ आणि गट-क संयुक्त पूर्व परीक्षा – २०२५ ही परीक्षा ११ जानेवारी २०२६ रोजी घेण्यात येणार आहे.
@mpsc_office
Salute to the bravery of our Armed Forces and the decisive action taken under Hon'ble Prime Minister Shri.@narendramodi ji's leadership to avenge the brutal terrorist attack in Pahalgam, aimed at shattering the democratic spirit of India. With #OperationSindoor, justice was served for the innocent lives lost and their surviving families. Their sacrifice will never be forgotten, and their memory will continue to inspire our nation's resolve against terrorism.
#OperationSindoor
आदरणीय रोहित दादा,
उपजिल्हाधिकारी पदोन्नती आणि सेवाज्येष्ठता यादी विषयाला विधानसभेत वाचा फोडल्याबद्दल आभार
आता हा विषय सुटून राज्यसेवा 2024 मध्ये उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, Dy.SP या पदांचा समावेश करून 1500 जागांची जाहिरात येण्यास सर्व मिळून प्रयत्न करु
@RRPSpeaks