Shocked to learn about the collapse of a building in Mahad, Raigad. Praying for safety of those trapped under the debris.
#Raigad#Mahad#BuildingCollapse
स्वातंत्र्याच्या ध्येयाने झपाटलेले, देशासाठी हौतात्म्य पत्करणारे महान क्रांतीकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचा जीवनप्रवास भारतीय तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे. हुतात्मा राजगुरू यांच्या त्यागाला व समर्पण वृत्तीला जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन.
#हुतात्माराजगुरू
May Lord Shiva and Goddess Parvati bless your life with peace, prosperity, happiness and good health. Happy Hartalika Teej!
#HaritalikaTeej#हरतालिका_तीज
सुप्रीम कोर्ट ने सुशांत सिंह राजपूत जांच प्रक्रिया #CBI को हस्तांतरित करने का आदेश दिया है। मुझे यकीन है कि महाराष्ट्र सरकार इस निर्णय का सम्मान करेगी और जांच में पूरी तरह से सहयोग करेगी।
��्रजेची उन्नती साधताना सामाजिक शांतता, समता, न्याय या मानवी मूल्यांना अहिल्यादेवी होळकर यांनी प्रशासन व्यवस्थेत प्राधान्य दिले व जनतेच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले. प्रजेच्या कल्याणासाठी अविरत झटणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.
I had a discussion with Hon Chief Minister of Maharashtra Shri @OfficeofUT regarding current #Covid_19 situation in state & the challenges faced by the administration & preventive measures to provide relief to various sections. I have conveyed my suggestions on following topics.
लोकमत परिवारातर्फे या वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला संसदपटू या पुरस्काराने गौरविण्यात आले.हा सन्मान माझ्या मतदारसंघातील प्रत्येकाचा आहे.तुम्ही माझ्यावर विश्वास दाखविला,प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली.याबद्दल मी आपली ऋणी आहे.हा सन्मान जनतेला समर्पित. धन्यवाद लोकमत परिवार. @MiLOKMAT
रचनात्मक कार्य, अलौकिक संघटन शक्ती, लोकसंग्राहक कौशल्य व सामाजिक बांधिलकीमुळे आदरणीय पवार साहेबांनी प्रत्येकाच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलेय आणि ते कायम राहील. @PawarSpeaks साहेब तुम्हाला जन्मदिनाच्या ��क्ष लक्ष शुभेच्छा! आपल्याला दीर्घायुरारोग्य लाभो ही सदिच्छा!
@NCPspeaks
भाजपासोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. @NCPspeaks ने @ShivSena व @INCMaharashtra यांच्यासोबत हातमिळवणी करत महाराष्ट्र सरकार स्थापन करण्याचे एकमताने ठरविले आहे. @AjitPawarSpeaks यांचे विधान खोटे, दिशाभूल करणारे आणि खोडसाळ असून समाजात चुकीचा समज पसरविणारे आहे.
महाराष्ट्रात एका नव्या युगाची सुरुवात होत आहे. महाराष्ट्रात परिवर्तन होण्याची आवश्यकता होती. कालच्या निवडणुकीत लोकांकडून हा निर्णय आपल्याला मिळाला. आता अपेक्षा आहे की महाराष्ट्र हे राज्य सुस्थितीत यावं.
There is no question of forming an alliance with @BJP4Maharashtra.
NCP has unanimously decided to ally with @ShivSena & @INCMaharashtra to form the government. Shri Ajit Pawar’s statement is false and misleading in order to create confusion and false perception among the people.
I am grateful to Hon’ble SC for upholding democratic values and constitutional principles. It’s heartening that the Maharashtra Verdict came on the #ConstitutionDay, a Tribute to Bharatratna Dr. Babasaheb Ambedkar!
महाराष्ट्रात सरकार बनवण्यासाठी काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी या पक्षांनी एकत्र बसून सरकार बनवण्याची तयारी केली होती. शिवसेनेचे ५६, राष्ट्रवादीचे ५४ व काँग्रेसचे ४४ अशी १५४ आमदारांची संख्या अधिक पाठिंबा दिलेले अपक्ष सभासद मिळून ही संख्या १६९-७० च्या आसपास जाते.
Voting is an integral part of our democracy. It is a meaningful way to express ourselves & support the issues we care about. So I urge all citizens, especially young voters to vote in large numbers. Vote for a stable & strong Maharashtra.
#MaharashtraElections2019#VoteForChange