Two days ago, order some groceries from @zepto but one item was missing call delivery person said you rise concern you will get refund or replacement so rise concern and This is response from @ZeptoNow@zeptocares
चोरी तो चोरी उपर से सीना चोरी.
Never ever use #Zepto@ZeptoNow
@imTkarmarkar Meko bhi nahi samjta isliye mene 500 ltr ki petrol ki aur 1000 ltr diesel ki tank bhar ke rakhi hai jab rate bhadega tab gav me bhechunga tumare pass hai kya tanki badi bhar ke rakho jab rate badega tab bhechna
Na STT NA BROKRAGE 😄
मित्रांनो,महाराष्ट्रात मेल नर्सेस बचाव समितीच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या आपल्या संघर्षाला नवा उर्जादायी टप्पा मिळाला..!
मा.संजय शिरसाट साहेब (पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री) यांनी उपोषण स्थळी भेट देऊन स्पष्ट आश्वासन दिले की – मुख्यमंत्री साहेबांशी तुमची भेट करुन देतो, तुमचा विषय मी स्वतः सांगतो.
त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री साहेबांना हा विषय पूर्णपणे सांगितलेला आहे.
विमानतळ येथे त्यांच्या कडून वेळ घेऊन निवेदन सादर करताना स्वतःहुन मा.देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले कि – तुमचा 80:20 चा विषय आहे ना? मला माहिती आहे… मी तातडीने बघतो, तातडीने विचार करतो.!
याचा अर्थ आपल्या संघर्षाचा आवाज थेट मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचलेला आहे,मित्रांनो, हा एक पॉझिटिव्ह सिग्नल आहे.! आता आपण सर्वांनी एकजूट राखून लढा अधिक मजबूत करायचा आहे.
हा लढा नक्कीच जिंकणार–कारण न्याय आपल्या बाजूला आहे!
लिंगभेद नको – गुणवत्ता हाच निकष!
या भेटीसाठी मा.संजय शिरसाट साहेब, पोलीस आयुक्त प्रविन पवार सर, सह पोलीस आयुक्त नवले सर तसेच सिटी चौक पोलिस स्टेशन यांचे सहकार्य लाभले.! @CMOMaharashtra
#Save_Nursing_Profession
@Aadi_bansode_
छ. संभाजीनगर औरंगाबाद येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणास पॅंथर दिपक भाई केदार यांनी भेट देऊन ठाम भूमिका मांडली.
नर्सिंग ही एक सेवा आहे, नोकरीचं साधन नाही. गोरगरिबांची सेवा करण्यासाठी नर्सिंग आहे.
स्त्री-पुरुष समान आहेत, लिंगभेद हा संविधानाच्या विरोधात आहे. जो कोणी लिंगभेदी भूमिका घेतो त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे.
दिपक भाई केदार आमच्या आंदोलनाला सुरुवातीपासूनच खंबीरपणे पाठीशी आहेत.
जंतर-मंतर असो, मंत्रालय असो, आझाद मैदान असो – प्रत्येक ठिकाणी ते संपर्कात राहून आमच्या पाठीशी उभे आहेत.
#mailnursesbachavsamiti #लिंगभेदबंदकरा
#save_nursing_profession
@MoHFW_INDIA@JPNadda@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde
नर्सिंग को बचाने के लिए हमारा अभियान जारी हैं।
#एम्स जैसे बड़े संस्थानों में 80% तक महिला आरक्षण लागू करना यह #नर्सिंग_प्रोफैशन पर एक धब्बा हैं।
इस काले कानून को रद्द करवाने के लिए जयपुर में बड़ा आंदोलन होने वाला हैं आपका साथ चाहिए
#Save_male_nurses#Save_nursing_Profession
संकुचित मानसिकता की उपज '80:20' नामक वायरस ने अब महाराष्ट्र के नर्सिंग समुदाय को भी अपनी चपेट में ले लिया है,
मैं निवेदन करता हूँ कि इन नर्सिंग छात्रों को अपना समर्थन और हौसला दें।
#Save_Nursing_Profession
संकुचित मानसिकता की उपज '80:20' नामक वायरस ने अब महाराष्ट्र के नर्सिंग समुदाय को भी अपनी चपेट में ले लिया है,
मैं निवेदन करता हूँ कि इन नर्सिंग छात्रों को अपना समर्थन और हौसला दें।
#Save_Nursing_Profession