Supreme Court dismisses Congress leader Meenakshi Natarajan’s plea against RS nomination rejection.
Terrible injustice!
The Supreme Court is letting down democracy as never before — appears too pro-govt and pro-Election Commission!
Very disappointing!
https://t.co/vPnHgek2jx
खबरदार कोणी “शासन” हा शब्द जरी उच्चारला तर !
खबरदार कोणी “सिस्टीम” हा शब्द जरी उच्चारला तर !
शक्य आहे देशाची अर्थव्यवस्था अत्यंत नाजूक अवस्थेत ��ोचली आहे. बरेच अर्थतज्ञ इशारे देऊ लागले आहेत हे देखील खरे
त्याचे एकमेव कारण जगामध्ये एकामागून एक युद्धे सुरू झाली, हार्मुझ मधून येणारे खनिज तेल बंद झाले हे आहे
पण त्यासाठी शासनाला कसा दोष देणार?
“नीट” प्रवेश परीक्षा पेपर फुटीमुळे रद्द करावी लागली.
परीक्षा रद्द झाल्याचा धक्का सहन न होऊन काही तरुण विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या ते वाईट झाले खरे…
या सगळ्याच्या मुळाशी खाजगी ट्युशन ��्लासेसवाल्या लोकांची मिली भगत आहे
पण त्यासाठी शासनाला, सिस्टीमला कसे दोषी धरणार?
स्टॉक मार्केट वरील काही कॉर्पोरेटनी हिशोब वह्यांमध्ये हेराफेरी केली. त्या कंपनीचा शेयर कोसळला.
आयुर्विमा महामंडळाच्या म्हणजे जनतेच्या बचती बुडाल्या
आता, असतात काही प्रवर्तक भ्रष्टाचारी, हे काय पहिल्यांदा घडले आहे ? याआधीच्या राजवटीत घडलेलेले नाही?
आता नियामक मंडळांनी घेतली ना त्या कंपनीच्या विरुद्ध ॲक्शन, ते करत आहेत ना पुढील चौकशी ? अजून काय पाहिजे.
पण जे काही घडले त्याचा दोष शासनाला, सिस्टीमला कसा देणार?
शेतकरी आत्महत्या सुरूच आहेत हे खरे
पण आम्ही केली ना ��र्जमाफी, देत आहोत ना छोटी रक्कम किसान सन्मान योजनेतून. अजून काय करायचे.
शेतकरी आत्महत्या तर अनेक वर्षांचा जुना प्रॉब्लेम आहे, आजचा थोडाच आहे
एवढ्या जुन्या प्रश्नाला आताच्या शासनाला कसे जबाबदार धरणार?
झाल्या असतील जातीय, धार्मिक दंगली;
त्यातर आपल्या देशात अनेक दशकांपासून होतच आल्या आहेत
झाले असतील स्त्रियांवर, लहान मुलींवर अत्याचार, बलात्कार
ते तर आपल्या देशात अनेक दशकांपासून होतच आले आहेत.
_________________
समाजात, देशात घडणाऱ्या प्रत्येक दुर्दैवी घटनांचे बील तुम्ही शासनाच्या नावावर कसे काय फाडू शकता ?
नागरिकांनी, शेतकऱ्यांनी, विद्यार्थ्यांनी, उद्योजकांनी, अधिकाऱ्यांनी आपापली कर्तव्ये पार नकोत पाडायला ? सगळ्यांनी आपापली कर्तव्ये चोख पार पाडली की शासनाची गरजच लागणार नाहीये ना?
प्रणाली / सिस्टीम असे काहीच नसते; कारण “समाज” असे संघटित काहीच नसते.
सगळ्याच व्यक्ती असतात सुट्यासुट्या; “अँट रँडम” एकत्र नांदणाऱ्या.
देशात अनेक एजन्सी कार्यरत असतात. त्यापैकी एक म्हणजे शासन. तिला सारखे सिंगल आउट का करता ? आणि शासन आपली कामे चोख पार पाडतच असतेच की!
शासनावर टीका करणे म्हणजे देश कमकुवत करणे. देश कमकुवत करणे म्हणजे शत्रुराष्ट्राला मदत करणे.
खबरदार कोणी “शासन” हा शब्द जरी उच्चारला तर !
खबरदार कोणी “सिस्टीम” हा शब्द जरी उच्चारला तर !
-संजीव चांदोरकर (११ जून २०२६)
@doshirajiv1@_SanatanDharma Sure. One may prioritise his folklore over authentic historical documents. As it buttresses divisive politics. Reference can be made to the writings of A H Salunkhe ( Purandare's History-Betraying Chronicle).
@makji@sandeshnangare@_SanatanDharma Justice M G Ranade who wrote historical account- Rise of Maratha Empire or Setu Madhvrao Pagdi a civil servant who studied history and wrote multiple books studiously never claimed to be historians.
@makji@sandeshnangare@_SanatanDharma He himself never claimed to be a historian. His readers keep doing that. He didn’t demonstrate academic discipline of historians. If you name V. K. Rajwade, T. S. Shejwalkar, G. S. Sardesai, Jadunath Sircar one can agree not Babasaheb.
@doshirajiv1@_SanatanDharma Justice Ranade who wrote historical account- Rise of Maratha Empire or Setu Madhvrao Pagdi a civil servant who studies history and writes multiple books studiously never claimed to be historians.
This is iconic 👏
Shekhar Suman just narrated the story of a Cruel King.
He didn’t name anyone but this fits perfectly on a man we all know.
Must- Must Watch.
Yeh ladka bahut talented hai.
Kya woh abhi bhi Nainital ki sadkon par kaam kar raha hai?
Main na sirf uski padhai mein madad karna chahta hoon, balki jaadu mein uski dilchaspi ko bhi badhava dena chahta hoon.
Kyon na woh duniya ke behtareen jaadugaron mein se ek bane?
Kya koi mujhe usse aur uske mata-pita se sampark karne mein madad kar sakta hai?
(Video: courtesy @Murti_Nain )
@rajuparulekar Orchestrated Voice of dissent which won’t have electoral merit been welcomed on stage. While opposition space is shrinking with great deliberation. Globally it can be claimed by the masters that we value every voice of dissent.
@PTI_News@waglenikhil Saurabh Das, Wangchuk, Wagle ji can be next Ashutosh, Anna, Prashant Bhushan.. even Yogendra Yadav—- inspired genuinely but later on realised that it was a fake movement. In religious language CJP is Indrajeet’s or Ahi Ravan’s Mayajal.
According to BJP National Secretary @blsanthosh, Nehru who passed away in 1964 somehow prevented Parliament from paying tribute to Savarkar when he died in 1966. Just like how Nehru is still not letting Modi to function even 60 years after his death. 😄
पूर्ण भरलेल्या बसचा ड्रॉयव्हर
जीवघेण्या घाटातून बस चालवतांना शीळ घालत , गाणे म्हणत, प्रवाशांशी हसत खेळत बस चालवतो का तंबाखूची गुळणी तोंडात ठेवून, गंभीर चेहऱ्याने याने मला काहीही फरक पडत नाही.
त्याने घाट धोकादायक असण्याचे कारण न देता, साऱ्या प्रवाशांना सुखरूप मुक्कामाला पोचवणे हे त्याचे प्राथमिक आणि नॉन निगोशिएबल काम आहे ; त्याचे दिसणे, हसणे सारे दुय्यम ;
______________________
हृदयाच्या वा मेंदूच्या शस्त्रक्रिया करणारा शल्यविशारद
प्रत्यक्ष ऑपरेशनच्या वेळी चेहऱ्यावर काय भाव ठेवतो याने मला काहीही फरक पडत नाही
त्याने शस्त्रक्रिया अवघड आहे असे कारण न देता, शस्त्रक्रियेन���तर मी लवकरात लवकर खडखडीत बरा होणे हे प्राथमिक आणि नॉन निगोशिएबल ; बाकी सारे दुय्यम
_______________________
ज्या दाईकडे मी माझे बाळ दिवसभर सोपवून जाते
ती दाई सलवार कमीज घालते की साडी ; शाकाहारी आहे की मांसाहारी याने मला काहीही फरक पडत नाही
दाईने बाळ खूप रडते असे कारण न देता, बाळाच्या खाण्या / पिण्याच्या , सुरक्षतितेतच्या गोष्टी सांभाळणे हे प्राथमिक आणि नॉन निगोशिएबल ; बाकी साऱ्या दुय्यम गोष्टी
______________________
मी निवडून दिलेला राज्यकर्ता / नेता
कधी भावनिक होतो , कधी रडतो, कधी जोरजोरात बोलतो, किती चांगले भाषण करतो याने मला काहीही फरक पडत नाही
त्याने कोणतीही आंतरराष्ट्रीय घडामोडींची कारणे न देता कोट्यवधी ग्रामीण / शहरी नागरिकांचे दैनंदिन आयुष्य अधिक सुखावह करण्यासाठी ; त्यांच्या मुलाबाळांचे भविष्य घडवण्यासाठी , सामाजिक सौहार्द टिकवण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते करावे हे प्राथमिक आणि नॉन निगोशिएबल , बाकी साऱ्या गोष्टी दुय्यम
संजीव चांदोरकर ( २७ मे २०२६)