#पर्यावरण
पर्यावरणाचा नाश हा मानवजातीचा नाश आहे... याची जाणीव जेव्हा मॉडर्न बनत चाललेल्या दलिंदर मानवाला होईल. तेव्हा पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न होतील.
झाडे जंगले ही पर्यावरणाची देणगी... आपण सांभाळली पाहिजे. वाढवली पाहिजे...
@SWARAJYANIRMAN जशी नरभक्षी जनावराला मानवी रक्ताची चटक लागते तशी ह्यांना सहजसाध्य पैशांची चटक लागली आहे.
स्वतः रस्ते बांधत नाहीत, बंदरे किंवा विमानतळ राखत नाहीत मग जमा झालेला महसुल काय फक्त चरण्यासाठी आहे?
जगात मोठी अर्थव्यवस्था म्हणत पार्श्वभाग लाल करवतात परंतु स्वतःची साधी विमानकंपनी नाही.
@abpmajhatv ही तुलना म्हणजे केवळ मूर्खपणा आहे... कोकण रेल्वे चा इतिहास पाहा... तो काळ पहा...
त्यापेक्षा आपल्या कामाच्या दर्जा सुधारा...जनतेचा कौल आणि गरजा ओळखायला शिका... जनतेचा आदर करा... तुम्ही चांगले असाल तर चांगले राहा... चुका स्वीकारा
@abpmajhatv १९९० ची कोकण रेल्वे आणि २०२६ ची मिसिंग लिंक यात ३० वर्षांचा काळ, आधुनिक टेक्नॉलॉजी, सॅटेलाइट मॅपिंग आणि हजारो कोटींचा फरक आहे... पण इंजिनिअरिंगचा दर्जा मात्र बॅक टू ९०s गेलाय! खड्डे आणि दरडी लपवायला कोकण रेल्वेचा इतिहास बेस्ट आहे. ढासू लॉजिक! 🫡 #MissingLink#MumbaiPuneExpressway
मिसिंग लिंक प्रकल्प हा दरडप्रवण, मुसळधार पाऊस प्रवण क्षेत्रात येतो. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर 'टेस्टिंग' पातळीवर ठेवायचा असेल तर तो #विनावाहतूक एक पूर्ण पावसाळा ठेवायला हवा होता. चार महिन्यानंतर उदघाट्न केलं असतं, प्रकल्प सुरु केला असता तर फार काही बिघडलं नसतं.
चक्रीवादळापेक्षा जास्त क्षमतेचा वारा तिथला पूल सहन करू शकतो असं सांगितलं गेलं. पण कमी वेळात प्रचंड पाऊस झाला तर काय अडचणी येऊ शकतात ह्याचं 'टेस्टिंग' प्रकल्प पूर्ण झाल्यावर होणं गरजेचं होतं. कारण कमी वेळात जास्त पाऊस हा नविन ट्रेंड महाराष्ट्रात तयार झाला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधे शेकडो गड - किल्ले उभे केले. शेकडो वर्षांनंतर सुद्धा आजही ते ताठपणाने, भक्कमपणे उभे आहेत. तंत्रज्ञान प्रगत नसतानाच्या काळात उत्तम आणि दर्जेदार अभियांत्रिकीचे नमुने ३५० वर्षांपूर्वी त्यांनी ह्याचं सह्याद्रीच्या रांगेत उभे केले आहेत.
बाकी... सुज्ञास अधिक सांगण्याची आवश्यकता नाही.
#missinglink
@YuvrajSambhaji हा चित्रपट खूप आधीच बनवायला हवा होता... 🫡
असो असे अजूनही बरेच चित्रपट येवोत... आणि महाराष्ट्रामधील जे खरे हिरो आहेत... त्याचं कार्य, कर्तृत्व सर्व देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचो हीच अपेक्षा 😇🙏🏻