✍️ विकी कुंडलिक जाधव
📌 पत्रकार | कायद्याचे अभ्यासक
📰 ठाणे जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी – दैनिक चालू वार्ता
⚖️ अध्यक्ष – भ्रष्टाचार विरोधी समिती, कल्याण तालुका
@mpcb_official
ग्रामपंचायत जांभूळ यांच्या मार्फत नागरिकांचे प्रथम प्राधान्य म्हणून आरोग्याकडे लक्ष देऊन त्वरीत निर्णय घेऊन या वर कारवाई करून ग्रामस्थांना न्याय मिळावा आणि ग्रामस्थांचे आरोग्य अबाधित राहो हिच विनंती.
⚠️ Safety Concern at Diva Railway Crossing!
The warning alarm/sound that should operate when the railway gate is closed is not working. This poses a serious safety risk. Kindly inspect and restore it immediately. Diva(E)
@Central_Railway@RailMinIndia@drmmumbaicr@RailwaySeva
📚 राज्यातील सर्व शाळांसाठी नवे नियम लागू!
प्रत्येक शाळेत फूड सेफ्टी सुपरवायझर व हेल्थ अँड वेलनेस अॅम्बेसेडर नियुक्ती बंधनकारक. तसेच फूड सेफ्टी डिस्प्ले बोर्ड व विद्यार्थ्यांसाठी सकस आहारावर भर.
📰 दैनिक चालू वार्ता
@MahaDGIPR@mieknathshinde@CMOMaharashtra@Info_Thane1
📚 राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ.
🗓️ आता १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार.
📰 दैनिक चालू वार्ता
✍️ प्रतिनिधी : विकी जाधव
@Info_Thane1@MahaDGIPR@Thane_Collector@ceozpthane#Maharashtra