ग्रामविकास व पंचायतराज विभागाने आरोग्य सेवक पुरूष (50%) निवडीबाबत मार्गदर्शन देताना शेवटी गुणवत्ता डावलली आहे.
प्राधान्य हे केवळ समान गुण असल्यावर दिले जाते. हे वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहीत नसावे?
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@girishdmahajan
वर्षानुवर्ष अभ्यास करायचा, परीक्षा द्यायची आणि नियुक्ती साठी सरकारने सत्व परीक्षा घ्यायची असच काहीसं आरोग्य सेवकांच्या बाबतीत घडतं आहे. नियुक्तीची वाट पाहणाऱ्या आरोग्य सेवकांबाबत सरकारने आचारसंहिता लागण्यापूर्वी निर्णय घेणे अपेक्षित आहे. तरी सरकारला आमची विनंती आहे की लवकर निर्णय घ्या अन्यथा युवा तुमच्या सत्तेचा सारीपाट उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाहीत.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
#Maharashtra | #आरोग्यसेवकभरती | #प्रलंबितनियुक्त्या | #Election2024 #MVA |
नमस्कार मित्रांनो,
मेरिट नुसार आरोग्य सेवक ५०% भरतीच्या संदर्भात उद्या विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते मा. अंबादास दानवे साहेब यांची भेट घेऊन विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
आपला विषय लवकरच मार्गी लागेल याची मला खात्री आहे.
@iambadasdanve
#आरोग्य_सेवक_५०टक्के_नियुक्त्या
#आरोग्य_सेवक_50_टक्के_नियुक्त्या
मा. गिरीश महाजन यांच्यासारख्या अत्यंत असंवेदनशील आणि अकार्यक्षम मंत्र्यांमुळे बेरोजगारांनी फाशी घेण्याची अजिबात गरज नाही.
आता मरायचं नाही, लढायचं!
@girishdmahajan@iambadasdanve
एकीकडे कृषी विभाग सुट्टीच्या दिवशी काम करून उमेदवारांना नियुक्त्या देत आहे तर दुसरीकडे ग्रामविकास विभागाला आरोग्यसेवक 50% भरतीसाठी मेरीटच्या आधारे निवड याद्या लावण्याच्या सूचना देण्यासाठी वेळ नाही...
@girishdmahajan@suvishelke @Dhananjay_AAP
एकीकडे कृषी विभाग सुट्टीच्या दिवशी काम करून उमेदवारांना नियुक्त्या देत आहे तर दुसरीकडे ग्रामविकास विभागाला आरोग्यसेवक 50% भरतीसाठी मेरीटच्या आधारे निवड याद्या लावण्याच्या सूचना देण्यासाठी वेळ नाही...
@girishdmahajan@suvishelke @Dhananjay_AAP
एकीकडे कृषी विभाग सुट्टीच्या दिवशी काम करून उमेदवारांना नियुक्त्या देत आहे तर दुसरीकडे ग्रामविकास विभागाला आरोग्यसेवक 50% भरतीसाठी मेरीटच्या आधारे निवड याद्या लावण्याच्या सूचना देण्यासाठी वेळ नाही...
@girishdmahajan
माननीय
गिरीष महाजन साहेब
विद्यार्थ्याना दिलेले आश्वासन कधी पूर्ण होणार ?
आरोग्य सेवक 50% मेरिट नुसार भरती प्रक्रिया निवडणूक आचारसंहिता पूर्वी पूर्ण करून सबंध महाराष्ट्रातील विद्यार्थ्याना न्याय द्यावा ही विनंती
#आरोग्य_सेवक_५०टक्के_नियुक्त्या@girishdmahajan@mieknathshinde
मा. गिरीश भाऊ,
आरोग्यसेवक ५०% भरती ही मेरिट वरच होऊन बोगस प्रमाणपत्र धारक
उमेदवारांवर कारवाई व्हायला हवी या मागणीसाठी गेले अनेक महिने आपण व आपल्या खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधत आहोत पण आपले सगळे प्रयत्न व्यर्थ चालले आहेत असे उमेदवारांना वाटू लागलंय.
लवकरच विधानसभेची आचार संहिता लागेल, त्यामुळे ग्राम विकास मंत्रालयाने या आठवड्यात मार्गदर्शक सूचना सर्व जिल्हा परिषदांना द्यावी ही विनंती!
शेकडो उमेदवार उद्या बुधवार दिनांक ९ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या संयुक्त मोर्चात सहभागी होऊन आपल्या भेटीसाठी येत आहे.
@girishdmahajan@ArvindKejriwal@AUThackeray@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AAPMaharashtra
#आरोग्य_सेवक_५०टक्के_नियुक्त्या #चलो_मुंबई #INDIA #DhananjayShinde #AAP
ग्रामविकास विभाग आरोग्यसेवक ५०% भरती !
मेरिट नुसार आरोग्यसेवक ५०% भरतीच्या मार्गदर्शक सूचनांच्या बाबतचा निर्णय ग्राम विकास विभागाला आचारसंहितेच्या अगोदर घ्यावाच लागेल, जेणेकरून जिल्हा परिषद त्याची अंमलबजावणी करून उमेदवारांना नियुक्त्या देण्यास सुरुवात करतील.
२६०० उमेदवारांना हक्काची नोकरी मिळून न्याय मिळवून देण्याचा आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करू.
#आरोग्य_सेवक_५०टक्के_नियुक्त्या
@AAPMaharashtra@girishdmahajan@AUThackeray@RRPSpeaks@CMOMaharashtra@MahavikasAghad3
आपल्या हक्काच्या सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणारे राज्यातील लाखो तरुण तरुणी हे सुशिक्षित मतदार आहेत हे राज्यातील संधीसाधू “शिंदे पवार फडणवीस” सरकारने विसरू नये.
या सुशिक्षित आणि तरुण मतदारांना राजकारण चांगलंच कळते. आपल्या कुटुंबासहित या बेरोजगारांची सुमारे ३ कोटी पेक्षा जास्त मते आहेत याची सत्ताधाऱ्यांना जाणीव नक्कीच असेल.
या मतदारांमध्ये सरकारविरोधात प्रचंड असंतोष आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा सुफडा साफ करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असेल !!!
#MPSC #AAP #BJP #NCP #Congress #Shivsena #DhananjayShinde
मा. गिरीश भाऊ,
आरोग्यसेवक 50% भरती ही मेरिट वरच होऊन बोगस प्रमाणपत्र धारक
उमेदवारांवर कारवाई व्हायला हवी या मागणीसाठी गेले अनेक महिने आपण व आपल्या खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधत आहोत पण आपले सगळे प्रयत्न व्यर्थ चालले आहेत असे उमेदवारांना वाटू लागलंय.
लवकरच विधानसभेची आचार संहिता लागेल, त्यामुळे ग्राम विकास मंत्रालयाने या आठवड्यात मार्गदर्शक सूचना सर्व जिल्हा परिषदांना द्यावी अन्यथा, विधानसभा निवडणुकीत तुम्हाला पराभूत करुन “बेरोजगार” करावे लागेल!
@girishdmahajan@ArvindKejriwal@SandeepPathak04@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AAPMaharashtra
#आरोग्य_सेवक_५०टक्के_नियुक्त्या
मा. गिरीश भाऊ,
राज्यातील ५०% पुरुष आरोग्य सेवक भरती विषयक मार्गदर्शक सूचना आणि नियुक्त्या आचारसंहिता लागण्यापूर्वी पूर्ण झाल्यास राज्यातील हजारो आरोग्य सेवकांना दिलासा मिळेल.
कृपया आपण स्वतः या विषयात लक्ष घालून आरोग्य सेवकांना “न्याय” द्यावा ही विनंती !
@girishdmahajan@AUThackeray@iambadasdanve@VijayWadettiwar
#आरोग्य_सेवक_५०टक्के_नियुक्त्या