@dhananjay_munde मा.कृषी मंत्र्यांनी ४१७ उमेदवारांचे मागील एका वर्षापासून सुरू असलेले मानसिक व आर्थिक, सामाजिक त्रासाची बाब लक्षात घेऊन तसेच समोर येणारी आचारसंहिता या गोष्टी गृहीत धरून आपण प��ढाकार घेऊन तात्काळ नियुक्ती लवकरात लवकर द्यावी हीच विनंती आहे.
आम्ही याबद्दल आपले आभारी असू.
मा. धनंजय मुंडे जी,
आपण जबाबदार मंत्री आहात.
कृषि सेवा परीक्षा २०२१ व २०२२ च्या माध्यमातून कृषि अधिकारी पदासाठी पात्र ठरलेल्या ४१७ उमेदवारांना अजूनही नियुक्ती मिळाली नाही. हा सर्वसामान्य शेतकरी / कष्टकऱ्यांच्या कुटूंबातील पोरांवर होणारा घोर अन्याय आहे.
आपल्या हक्काच्या नियुक्त्या मिळाव्यात यासाठी या उमेदवारांना आंदोलन करण्याची वेळ यावी हे अत्यंत लांच्छनास्पद आहे.
कृपया आपण यात ताबडतोब हस्तक्षेप करुन या सर्व उमेदवारांना तातडीने नियुक्ती देण्याचे आदेश ही विनंती !
#कृषी_सेवा_भरती
@dhananjay_munde@mieknathshinde
कृषि सेवा परीक्षा २०२१ व २०२२ च्या माध्यमातून ४१७ उमेदवार कृषि अधिकारी पदासाठी पात्र ठरले आहेत. परंतु त्यांना अद्याप नियुक्ती मिळाली नाही. ही मुले सर्वसामान्य घरांतील आहेत. या पदासाठी या सर्वांनी प्रचंड अभ्यास, मेहन�� केली आहे. परंतु शासनाने त्यांना नियुक्ती देण्यास उशीर लावून त्यांच्यावर घोर अन्याय केला आहे. मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की, कृपया आपण यासंदर्भात हस्तक्षेप करुन सदर उमेदवारांना तातडीने नियुक्ती द्यावी.
#कृषी_सेवा_भरती
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @dhananjay_munde @AjitPawarSpeaks
माननीय
धनंजयजी मुंडे साहेब
कृषिमंत्री ,महाराष्ट्र राज्य
✍2021 -22 कृषी सेवेमधील 417 कृषी अधिकाऱ्यांचे नियुक्ती मिळवण्यासाठी आझाद मैदान, मुंबई येथे आंदोलन सुरू आहे महोदय आपण लवकरात लवकर यांना नियुक्ती द्यावी ही नम्र विनंती ...
कृषी विभागातील 2021 आणि 2022 मधील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा प्रश्न निवडणूक आचारसंहिता जाहीर होण्याच्या आधीच मार्गी लागला पाहिजे.
डॉ. प्रशांत भामरे सर स्वतः या विषयावर लक्ष ठेवून आहेत.
आशा आहे सकारात्मक प्रतिसाद मिळून नियुक्त्या मिळतील.
@dr_prashantsb@dhananjay_munde
न्यायालयीन प्रक्रियेमुळे कृषी सेवेच्या 416 अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत.
न्यायलयाने नियुक्त्या देण्यासाठी आदेश दिले आहेत. तरी सुद्धा कृषी विभागाने नियुक्त्या दिल्या नाहीत.अधिकारी आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन करत आहेत.
@CMOMaharashtra यांना तात्काळ नियुक्त्या द्या.
कृषी सेवा भरती 2021 व 2022 मधील उमेदवारांना विधानसभा निवडणुक आचारसंहिता जाहीर होण्याच्या आधी नियुक्त्या मिळाल्या पाहिजेत.
तीन वर्षापासून ही पोरं न्यायालयाच्या तावडीत अडकली होती.
त्यांना न्याय मिळावा ही कळकळीची विनंती.
@dr_prashantsb@dhananjay_munde
महाराष्ट्र कृषी सेवा २१ व २२ मधील ४१७ कृषी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा मुंबई उच्च न्यायालयाने प्रलंबित या��िका फेटाळली.मायबाप सरकार नियुक्ती देण्यात असलेला अडथळा दूर झाला आहे, दखल घेऊन तात्काळ नियुक्ती आदेश निर्गमित करावे.
@mieknathshinde @Dev_Fadnavis @dhananjay_munde
@abpmajhatv@TV9Marathi@zee24taasnews@SakalMediaNews महाराष्ट्र कृषी सेवा २१ व २२ मधील ४१७ कृषी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा उच्च न्यायालयाने प्रलंब��त याचिका फेटाळली.मायबाप सरकार नियुक्ती देण्यात असलेला अडथळा दूर झाला आहे, दखल घेऊन तात्काळ नियुक्ती आदेश निर्गमित करावे.
महाराष्ट्र कृषी सेवा २१ व २२ मधील ४१७ कृषी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा मुंबई उच्च न्यायालयाने प्रलंबित याचिका फेटाळली.मायबाप सरकार नियुक्ती देण्यात असलेला अडथळा दूर झाला आहे, दखल घेऊन तात्काळ नियुक्ती आदेश निर्गमित करावे.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@dhananjay_munde