@CMOMaharashtra@mieknathshinde कृषिप्रधान देशात कृषिसेवक आणि भविष्यातील भारत घडविणारे शिक्षणसेवक यांच्यावरच 6000 रुपये देऊन अन्याय का?
मुख्य सचिव स्तरावर झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणार कधी ?
इतिवृत्त येऊन 2 महिने होत आले तरीही शासनाकडून कोणतीही अंमलबजावणी नाही....
#कृषिसेवक_मानधनवाढ#शिक्षणसेवक_मानधनवाढ
कृषिप्रधान देशात कृषिसेवक आणि भविष्यातील भारत घडविणारे शिक्षणसेवक यांच्यावरच 6000 रुपये देऊन अन्याय का?
मुख्य सचिव स्तरावर झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणार कधी ?
इतिवृत्त येऊन 2 महिने होत आले तरीही शासनाकडून कोणतीही अंमलबजावणी नाही.
#कृषिसेवक_मानधनवाढ@CMOMaharashtra
कृषिप्रधान देशात कृषिसेवक आणि भविष्यातील भारत घडविणारे शिक्षणसेवक यांच्यावरच 6000 रुपये देऊन अन्याय का?
मुख्य सचिव स्तरावर झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणार कधी ?
इतिवृत्त येऊन 2 महिने होत आले तरीही शासनाकडून कोणतीही अंमलबजावणी नाही....
#कृषिसेवक_मानधनवाढ#शिक्षणसेवक_मानधनवाढ
मुख्यमंत्री साहेबांकडुन हिरवी झेंडी मिळाली पण वित्त मंत्री साहेबांची परवानगी आल्याशिवाय शासननिर्णय होणार नाही😂😂😂
@mieknathshinde साहेब, आपल्याला विचारुन बोलावं लागतं हे विधानसभेत बघितलं आहे.
..like we said, we will Issue Challan + Seize the Silencers of bikes causing #NoisePollution..
आम्ही इशारा दिला अन तशी चलान कारवाई सुरू केली..दुचाकींचे सायलेन्सरही जप्त केले..
चला, सर्वांसाठी शहर शांत ठेवूया...
#Pune
आश्वासन नको, कृती हवी.
शिक्षणसेवक 6000रुपयांत त्रस्त आहे. अनेकांचे कुटुंब उध्वस्त झाले. एका शिक्षणसेवकांच्या पत्नीने आर्थिक परिस्थितीला कंटाळून आत्महत्या केली. त्यामुळे केवळ राजकारणासाठी गोरगरिबांच्या कमजोरीचा फायदा न घेता प्रत्यक्ष लागू करा🙏🙏
@mieknathshinde