बळीराजाचा सखा, कष्टाला कष्टांची जोड देऊन मातीतून सोनं उगविण्यासाठी बळीराजाला साथ देणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण, अर्थात बैल पोळ्यानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा.
#बैल_पोळा#shetakari_raja
बलसागर भारत होवो,
विश्वात शोभूनी राहो!
भारतीय स्वातंत्र्यदिन निमित्त सर्व देशबांधवांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
#independencedayindia#proudtobeindian
देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आदरणीय @narendramodi जी आपणास सुदीर्घ आणि आरोग्य संपन्न आयुष्य लाभावे, हीच प्रभू श्रीराम चरणी प्रार्थना!