अभिनंदन अभिनंदन अभिनंदन !!!
पोहनेर ता जि धाराशिव गावातील श्री. विक्रम अण्णासाहेब घोलकर यांची RTO ( राजपत्रित अधिकारी वर्ग १ ) पदी निवड झाल्याबद्दल सत्कार व पुढील वाटचालीस शुभेच्छा ।।।।।
ओमराज उर्फ छावा ६ वर्षाचा शेतकरी कुटुंबातील मुलगा , पण व्यायामाची चिकाटी चे कारण काय तर मी मोठा , जाड होऊ लागल्या मुळे दररोज हातला देवी च्या डोंगरावर व्यायाम , प्रचंड मेहनत व आवड…. उत्कृष्ट संवाद कौशल्य म्हणून सहज त्याचा व्हिडिओ काढला पण 16 लाख लोकांपर्यंत पर्यंत पोहचला ….
धाराशिव तुळजापूर नवीन रेल्वे लाईन, धाराशिव MIDC च्या पाठीमागे काम प्रगती पथावर आहे , धाराशिव शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व पूर्ण ठरणारी धाराशिव - तुळजापूर- सोलापूर रेल्वे लाईन ची मी पाहणी केली.
धाराशिवकरांचे ग्राम देवी धाराशूर मर्दनी व हातलाई देवी चे आज नवरात्रात जाऊन आशीर्वाद घेतला व सर्वांच्या सुख, समृद्धी साठी मनोभावी प्रार्थना केली .
“ आई राजा उदो उदो “