एम जी क्रॉस रोड क्र - १ कंट्री क्लब जवळ कितीही दिवसापासून दोन्ही बाजूने अस्वच्छता आणि झाडाचे लाकडे कापून घातलेला आहे तरीही @mybmc@mybmcWardRS ह्यांना हा रस्त्याचा भाग कधीही स्वीपिंग करत नाही. स्प्रिंग व्ह्यू सोसायटी ते कंट्री क्लब पर्यंत ह्याच्यावर दुर्लक्ष करत आहे.
Seven years ago, on this day, Articles 370 and 35(A) became history, marking a decisive new chapter in the journey of Jammu and Kashmir as well as Ladakh.
Since then, the lives of the people of J&K and Ladakh have witnessed wide-ranging transformation. Infrastructure has expanded, opportunities in areas such as education, healthcare, entrepreneurship and sports have grown. Be it the women or the marginalised communities, those who were denied their basic constitutional rights for decades have been empowered thanks to the full application of the Constitution of India.
5th August this year assumes even greater significance as this is the year our nation commemorates the 125th birth anniversary of Dr. Syama Prasad Mookerjee. His lifelong commitment to national unity continues to inspire generations. What he envisioned decades ago found historic fulfilment on 5th August 2019.
We reaffirm our commitment to the progress of Jammu and Kashmir as well as Ladakh and to ensure that every citizen has the opportunity to dream big, achieve and contribute to the making of a Viksit Bharat.
#Article370Abrogation
आई-वडिलांसारखी माया…
चूक झाली तरी पोटात घेण्याची ताकद…
आणि क्षमा करण्याचा मोठेपणा…
असे नेतृत्व क्वचितच पाहायला मिळते.
आदरणीय पंतप्रधान @narendramodi यांनी आज देशातील युवकांना दिलेला संदेश हा केवळ पंतप्रधानांचा नव्हता, तर आपल्या मुलांवर प्रेम करणाऱ्या एका वडिलांसारखा होता.
मतभेद असू शकतात, चुका होऊ शकतात; पण आपल्या मुलांना सोडून देणे हा भारतीय संस्कार नाही. त्यांना समजावून, क्षमा करून, पुन्हा राष्ट्रनिर्मितीच्या प्रवासात सहभागी करून घेणे हीच खरी नेतृत्वाची ओळख आहे.
संवाद, सहभाग आणि विश्वास—याच पायावर सक्षम भारत उभा राहील
एम जी क्रॉस रोड क्र - १ पाय्याडे ग्राउंड जवळ अस्वच्छता आणि कजराचा ढिगार कितीही दिवसापासून पडलेला आहे ह्या भागामध्ये कंट्री क्लब ते स्प्रिंग व्ह्यू सोसायटी पर्यंत) कोणीही महानगरपालिक कर्मचारी रस्त्यावर झाडू मारत नाही. कृपया @mybmc@mybmcWardRS ह्या रस्त्याला स्वच्छ करण्याचे विनंती
@mybmcWardRS आपल्या तक्रार मध्ये वॉर्ड २९ टाकलेला आहे कृपया नोंदघ्या हा तक्रार प्रभाग क्रमांक - २२ एम जी क्रॉस रोड क्र - १ स्वामी विवेकानंद शाळा जवळ कांदिवली पश्चिमचा आहे.
एम जी क्रॉस रोड क्र - १ स्वामी विवेकानंद शाळा जवळ @mybmcWardRS@mybmc झाडाचे फड्या कापलेला (छाटणी) केलेल्या कितीही दिवसापासून पडलेला आहे. पादचारी पूर्ण झाडाचे फड्या पसरलेला मुळे लोकांना विशेष करून ज्येष्ठ नागरिक चालता येत नाही. कृपया कारवाही करणे विनंती.
Hi @mybmc
This video is from our society , New Khakhar Apts in Kandivali West. This sewage water is coming from neighbouring society & is seen from last many months & we are facing difficulty in moving around. We’ve already sent an official letter to BMC. Please help
IN LAST 24 HOURS:
– PM Modi vows rapid ACTION against the exam mafia.
– Sonam Wangchuk ENDS 26-day fast in presence of JP Nadda & Dr. Jitendra Singh.
– Cabinet to clear new Anti-Paper Leak Bill ahead of Parliament tabling on Monday.
– Major bureaucratic RESHUFFLE: School & Higher Education Secretaries REPLACED.
– Delhi HC sets up FAST-TRACK Court for swift justice.
कांजूरमार्ग रेल्वे ब्रीज कितीही महिने पासून बनवून तयार झाला आहे पण ह्याला २ नंबर प्लेफॉर्मला आजुन पर्यंत जोडलेला नाही. रेल्वे प्रवासासाठी वापरण्यासाठी उघडलेले नाही. ह्याला लवकर लवकर प्रवासासाठी उघडण्याचे विनंती जेणेकरं खूप सुविधा होईल @Central_Railway@drmbct@AshwiniVaishnaw
आपल्याला खालील पुष्टीकरण भेटल्यानंतर ही आजुन @mahanagargas ह्यांनी ह्याला पूर्ण केला नाही. स्प्रिंग व्ह्यू सोसायटी मध्ये फक्त १४ फ्लॅट सदस्य असून सोसायटी काली जोडण्याचे काम राहिलेला आहे. विचारल्यावर सांगितले मनुष्य बाल कमी असल्यामुळे थांबलेला आहे. @MoPNG_eSeva@HardeepSPuri
एम जी क्रॉस रोड -१ मध्ये अनेक रस्त्यावर महानगरपालिका यांनी कापलेला झाडाचे फड्ये आणि झाडाचे पडलेला फड्या कितीही दिवसापासून पडलेला आहे.ह्याचा चित्र जोडलेला आहे कृपया कारवाही करून उजळण्याचे विनंती.@mybmc@mybmcWardRS
स्थळे - कंट्री क्लब समोर आणि श्री हरी इंडस्ट्रियल (नाला जवळ).
@mahanagargas@mybmc@MoPNG_eSeva Work of @mahanagargas is going very Slow for Gasifiing 1 small Society. No concern Gas Representative is bother and are answerable on this after completion of 95% work.This could be done earlier month if the work was faster but keeping all societys on hold by completing half wrk.
स्प्रिंग व्ह्यू इमारतीसाठी अंशतः केबल टाकण्याचे काम सुरू आहे. स्वामी विवेकानंद शाळा जवळ एक मोठा नाला आहे, जो मानवी श्रमाने ओलांडणे अशक्य आहे. हा नाला एचडीडी पद्धतीने (एचडीडी मशीनद्वारे) ओलांडावा लागेल, ज्यासाठी @mybmc@mybmcWardRS विनंती @mahanagargas परवानगी लवकर देण्यात यावे.
@mahanagargas Still we haven't received revert on our PNG Connection request only standard reply but no response on same. request you to complete as per The Municipal Commissioner circular for completion of pending request @mybmc@MoPNG_eSeva
इस देश का सिस्टम कितना बेतरतीब है इस खबर से समझिए।
महाराष्ट्र सरकार ने घोषणा किया है कि Sting कोल्ड ड्रिंक स्कूल से 500 मीटर के दायरे में नहीं बेची जानी चाहिए।
सरकार का मानना है कि,
Sting पीना स्वास्थ्य के लिए घातक है, इसे बच्चे न पिएं इसलिए स्कूल के आस पास नहीं मिलनी चाहिए।
यानि केवल स्कूल के आस पास नहीं मिलेगी बाकी जगह मिलेगी आप आराम से लेकर गटक सकते हैं।
जब पता है कि यह घातक है तो इसे बनाने वाली कंपनी को बैन करने से भारत सरकार को कौन रोक रहा है?
एम जी क्रॉस रोड क्र - १ कांदिवली पश्चिम कंट्री क्लब गेट जवळ चित्र मध्ये दर्शविले झाडाचे फड्या खूप वाढल्यामुळे अर्ध रस्त्या अडथळा आहे ये जा करणारे लोकांना , वाहतूक खूप त्रास होत आहे. कृपया ह्याला योग्य ट्रिमिंग करण्याचे विनंती.@mybmc@mybmcWardRS
हा कजरा चे अंबर गेल्या कितीही दिवसापासून पारेख नगर वैष्णल हॉल समोर आणि एम जी क्रॉस रोड क्र १ नाला समोर पारेख नगर रस्त्यावर आणि नाला जवळ जमा झालेला आहे आणि अस्वच्छता पसरत आहे कृपया कारवाही करून जागा स्वच्छ करण्याचे विनंती @mybmc@mybmcWardRS
रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम बऱ्याच काळापूर्वीच पूर्ण झाले आहे तरीही कामासाठी वापरलेले साहित्य आणि बॅरिकेड्स अजूनही तिथेच पडून आहेत, ज्यामुळे रस्त्याचा काही भाग अडवला गेला असून पादचाऱ्यांना नाहक त्रास होत आहे. तसेच, कंत्राटदाराने गटाराचे झाकण देखील बदललेले नाही. @mybmcWardRS
कंट्री क्लब जवळ एम जी क्रॉस रोड - १ पोल क्रमांक WDG074009 कितीही दिवसापासून बंद झाला आहे क्रुपया @Adani_Elec_Mum ह्याला दुरुस्ती करण्याचे विनंती. लोकांना खूप त्रास होत आहे.
स्थळ - एम जी क्रॉस रोड - १ कंट्री क्लब जवळ स्वामी विवेकानंद शाळा गेट क्रमांक - ३ बाजूला कांदिवली पश्चिम.