श्री सचिन गांधी आणि श्री विपुल गांधी चे आई प्रविणा रजनीकांत गांधी ह्याचा आज दुःखद निधन झाला आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली पारेख नगर एफबी ग्रुप आणि रहिवाशी तर्फे.
एम जी क्रॉस रोड क्र - १ न्यू खखर सोसायटी समोर (साई नगर नाला जवळ गेलेल्या कितीही दिवसापासून जुन्या लाकडाचे जुन्या फर्निचर पडलेला आहे @mybmc@mybmcWardRS त्वरित ह्याच्यावर कारवाही करण्याचे विनंती. आपण पहिला तक्रार केल्याहोता त्यात ह्याला उजळलेला नाही.
एम जी क्रॉस रोड क्र - १ साई नगर तर्फे पारेख नगर प्रवेश करताना अनेक लोक गाड्या बेकायदेशीर पार्किंग करून जातात लोकांना आणि विशेष करूनज्येष्ठ नागरिक चालण्यासाठी खूप त्रास होत आहे. @MTPHereToHelp ह्याचा कारवाही करण्याचे विनंती.
कांदिवली (पश्चिम) येथील एम. जी. रोड क्रमांक १, हेरिटेज पॅरडी को-ऑपरेटिव्ह सोसायटी इमारतीजवळ घरगुती कचरा, ओला व सुका कचरा तसेच इतर घनकचरा टाकण्याची गंभीर व सातत्याने निर्माण होणारे समस्यांबाबत अनेक सोसायटीने @mybmc@mybmcWardRS आणि तसेच स्थानिक जनप्रतिनिधी ह्यांना पत्र दिले.
स्वामी विवेकानंद रस्त्यावर पादचारी मेन लाईन मधून तात्पुरते लाइन कितीही महिन्यापासून असा बाहेरुन विद्युत कनेक्शन दिले आहे. लोकांना या पादचारीवर ये जा करण्यात खूप त्रास होत आहे. कृपया @Adani_Elec_Mum ह्याच्यावर कारवाही करून लाइन आतमध्ये टाकण्याचे किंवा काही योग रितीने कारवाही करा.
कितीही दिवसापासून पारेख नगर नाला जवळ (न्यू खखर अपार्टमेंट जवळ पोल क्रमांक - WDG073024 स्ट्रीट लाईट बंद आहे. ह्याचमुळे लोकांना खुप त्रस्त होत आहे. कृपया @Adani_Elec_Mum ह्याला लवकर आणि तातडीनं दुरुस्ती करण्याचे विनंती.
@Adani_Elec_Mum आपण दुरुस्ती करून गेला आहे त्याबद्दल धन्यवाद परंतु एक स्ट्रीट लाईट पारेख नगर नाला जवळ आजुन बंद आहे त्याचा पोल क्रमांक - WDG073024. कृपया ह्याला दुरुस्ती करण्याचे विनंती. @Adani_Elec_Mum
एम जी क्रॉस रोड क्र - १ पारेख नगर नाला ते कंट्री क्लब (कांदिवली पश्चिम) पर्यंत सर्व स्ट्रीट लाईट (दिवे) बंद चालु बंद चालु होता आहे त्यामुळे स्थानिक लोकांना , पालक आणि ज्येष्ठ नागरिक खूप त्रास होत आहे कृपया @Adani_Elec_Mum ह्याला तातडीने दुरुस्ती करण्याचे विनंती.