पंजाब मध्ये पूरबाधित लोकांना मदत करणारे सेलिब्रिटी
गुरु रंधावा
दिलजीत
सोनू सूद
अम्मी विर्क
हिमांशी खुराना
करण औजला
गिप्पी ग्रेवाल आणि अजून खूप
महाराष्ट्रात एवढा पूर आला एकतरी हरामखोर मराठी इंडस्ट्रीमधील पुढे आला काय मदतीसाठी
बेशर्मीच्या पुरामध्ये मरून जा, दलिंदरानो !!
महाराष्ट्र हा स्वतंत्र देश होण्याच्या योग्यतेचा प्रदेश आहे. त्याच्यामध्ये ते सगळे potentials (क्षमता) आहेत, युरोप मधल्या कुठल्याही देशापेक्षा श्रीमंत असा देश, समुद्रकिनारा असलेला महाराष्ट्र होऊ शकतो. त्या देश असण्यासाठी जे जे काही आवश्यक आहे ते महाराष्ट्रात उपलबद्ध आहे त्यावर इतर राज्यातील लोक कब्जा करू इच्छितात त्याविरुद्ध आपलं बंड आहे. - राजू परुळेकर
Source: The Politics today
@Baliyan_x ये साले भिकारी, नंगे, भिकमंगे, बेरोजगार मराठी लोग तोडफोड कर रहे है, कल नॉन मराठी लोगोंके घर, दफ्तर , फॅक्टरी जला सकते है..इन मराठी के बाप का कुछ नही जाएगा, हमारा क्या होगा?
मी मुंबईत राहतो. माझी जन्मभूमी जरी कर्नाटक असली तरी कर्मभूमी मुंबई आहे. मला मराठी नाही आली तरी चालेल. पण मी जर मराठी बोललो तर तुम्हाला बरे वाटेल, सर्वांनाच बरे वाटेल. जर कर्मभूमीत राहून मी मराठी बोललो नाही तर त्याचा दुसऱ्यांना नाही तर स्वतःला त्रास झाला पाहिजे. मराठी येत नाही याबद्दल स्वतःला वाईट वाटलं पाहिजे. इथे राहून मराठी शिकायचं आहे असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे. जसं इतर लोक मराठी बोलतात तसं मराठी आपल्यालाही बोलता आलं पाहिजे. : सुनील शेट्टी #SuneilShetty #Marathi #Mumbai https://t.co/Jr8rRFCieH
@Awhadspeaks आज व्हीपींची कुणीही आठवण काढत नाही, कारण ते स्वतः जातीने एस सी. एस टी किंवा ओबीसी नव्हते. आयोगाच्या एका अध्यक्षाला (मंडल)लक्षात ठेवतात , पण अंमल करणाऱ्याला पंतप्रधानाला नाही. नेता सुद्धा लोकांना जातीचाच पाहिजे, तरच उदो उदो होतो.