लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात!
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका २०२४ साठी मतदानास प्रारंभ
🕖 वेळ :- सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत
लोकशाहीला बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावावा. - मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम
#विधानसभानिवडणूक२०२४
मतदारांनी आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करावी. यादीमध्ये नाव नसलेल्या सर्व पात्र मतदारांनी दि. १९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत ऑनलाईन किंवा ऑफलाईन नोंदणी करण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी केले आहे.
#विधानसभानिवडणूक२०२४
📍पुणे
देशातील सर्वात मोठ्या व महाराष्ट्रातील पहिल्या ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’चे उद्घाटन मोशी येथे उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या हस्ते करण्यात आले.उद्योगमंत्री @samant_uday,उच्च व तंत्रशिक्षण मंत्री @ChDadaPatil व मान्यवर उपस्थित होते.
#MSMEDefenceExpo2024#MSME
पुण्यातील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि कन्व्हेन्शन सेंटर मोशी येथे उद्या पासून सुरू होणाऱ्या या ३ दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
#महाराष्ट्रएमएसएमईडिफेन्सएक्स्पोतून देशाची संरक्षण दले,संरक्षण उपकरणे निर्मितीतील सार्वजनिक उपक्रम तसेच यातील खासगी उद्योग, नवीन स्टार्टअप यांची उत्पादने, नवसंकल्पना पाहता येणार. विद्यार्थी, उद्योजक आणि नागरिकांनी भेट द्यावी-उद्योगमंत्री @samant_uday..२/२
इंटरनॅशनल एक्झिबिशन ॲण्ड कन्व्हेनशन सेंटर, मोशी येथे महाराष्ट्रातील संरक्षण साहित्य उत्पादन करणाऱ्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी दि. २४ ते २६ फेब्रुवारी दरम्यान देशातील सर्वात मोठे आणि महाराष्ट्रातील पहिले ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’ चे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रदर्शनास अवश्य भेट द्या.
@PMOIndia@rajnathsingh@DefenceMinIndia@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@midc_india
#MSME
#PUNE