@SnSudhakar@BhatkhalkarA@KishoriPednekar सर्व चोर विरोधी पक्षात आहेत.birds of similar feathers flock togather. म्हणून मोदींवर जळून आहेत. नोटांची रद्दी केली अजून रडत आहेत.
@sanjaypatil888@Sonalimumbai1 शेतकरी आंदोलनात काय काय सोई होत्या. एसी तंबूत मजा होती. परदेशातून माल मिळत होता. अजून काय काय होत. मी दहा वर्ष राहू शकेन.संजय जी त्या संजय ची बरोबरी करू ��का वांधे होतील.
@geniuschitra याना कुणीच भाव देत नाहीत. हसरत जहांचे हे आपण होऊन बाप झालेले. शेवटी सत्य बाहेर आल्यावर थोबाड बंद करून घेतले. सध्या दिल्लीत मुजरे करण्याची रेस लागली आहे.त्यात संजय खूप पुढे आहे हे लक्षात नाही.जाऊद्या.
@5e6e9b5f4bb34b8@samrata_hindu मित्रानी दोन वर्षां पूर्वी कपटीपणा करून दिल्लीत मुजरे घालून घालून बारामतीत केर काढले संडास साफ केले, चाटूगिरी केली ते जगजाहीर आहे.��ता सांगा कोण खरा कपटी.उत्तर नाही
@5e6e9b5f4bb34b8@samrata_hindu कोणी कोणाला मोठे केले ते जनतेसमोर सिद्ध करा ( निवडणूक घ्या) .डोक्यात प्रकाश पडेल. पण ती हिम्मत असेल तर.एक डझनभर सुध्दा येतील का.?
All utubers Please see Bhau Torsekar on Supriya Sule 's big statement in Loksabha. How Bhau.distroied her every statement is very EYE OPENER.Shareing Pawar clan.