The more you look beyond the carefully crafted "Phunsukh Wangdu" image, the more questions emerge.
The original issues no longer appear to be at the centre of the narrative.
It's worth asking: Is this still about students and Ladakh, or has the agenda changed?
Darling of LeLis, Amir Khan drops a truth bomb to crush LeLi narrative 💥
Reporter : The man Sonam Wangchuk who inspired your character in 3 Idiots is on a fast. What do you have to say about this?
Amir Khan: That is not true. None of us even knew about Sonam when the movie was written & made. What Chatur said in the video is wrong. Even Sonam himself has said the movie is not based on him.
Narrative crushed 💥
Khatam, Tata, Bye Bye, Goodbye 😂😂
यह जापान का एक टीवी चैनल है
यह सवाल उठा रहा है कि आज तक कभी जापान में बौद्ध मंदिर बौद्ध मठ में आगजनी की घटनाएं नहीं हो रही थी
लेकिन जब से जापान में मुसलमान बसने लगे मुस्लिम इलाकों से अचानक बौद्ध मठ बौद्ध मंदिर जलाए जाने लगे
1 वर्ष में 25 से ज्यादा बौद्ध मठों में आग लगी है चैनल सवाल उठा रहा है कि यह संयोग नहीं है यह जानबूझकर जलाया जा रहा है
और यह लोग जिन देशों में गए वहां चर्च को जला रहे हैं मंदिरों को जला रहे हैं बौद्ध मठों को जला रहे हैं
सलग अकरा वर्ष एकहाती सत्ता असताना विलासराव देशमुख यांनी घडवलेले लातूर आणि आठ वर्षे सत्ता असताना @Dev_Fadnavis यांनी घडवलेले नागपूर यांची तुलना केली तर दिवंगत वडिलांचे कर्तृत्व उघड पडेल. नैसर्गिक आपत्तीत दरड पडली तर पोस्ट लिहावी वाटली पण तुमच्या कर्तृत्ववान वडिलांच्या कारकिर्दीत लोकांच्या बुडाखाली किलो किलोभर मटेरियलचे बॉम्ब फुटत होते महाशय. अर्ध लातूर,मराठवाडा पुण्या मुंबईत काम करायला आलं आहे त्यामागे कर्तृत्व कुणाचे हे महाराष्ट्र ओळखून आहे.
पडली दरड तर करता येईल बाजूला, झाला रस्ता बंद तर सुरू करता येईल, जो काही तरी काम करतो त्याच्याच कामात दुरुस्ती निघू शकते. ज्यांनी आयुष्यात बंद पुकारण्या व्यक्तिरिक्त काहीच केले नाही त्यांनाही यानिमित्ताने काही तरी काम मिळाले हे ही नसे थोडके.
गद्दारांची यादी!
भारत-पाकिस्तान संबंध सुरळीत व्हावे या साठी दोन्ही देशातील काही महामूर्खांनी दोन्ही देशांच्या पंतप्रधानांना पत्र लिहीले आहे.
गुप्तचर विभागाचे पूर्व संचालक आणि RA&W चे माजी सचिव राहिलेल्या AS Dulat यांचं नाव या यादीत पाहून आश्चर्य वाटलं. लाज वाटण्यासारखी बाब आहे ही🤦🏻♂️
CJP Fan : Dharmendra Pradhan Resign!!
Reporter : What will happen if he resigns?
CJP Fan : Paper Leak will stop!!
Reporter : Ok. Why do you think paper leaks are taking place?
CJP Fan : The children of Politicians are studying in foreign countries so they don't feel liable for Indian Students.
Reporter : Who is Abhijeet Dipke?
CJP Fan : Our Leader
Reporter : Where did he study?
CJP Fan : Inqalab Zindabad, Humhari Mange Puri karo!! Bye!!
हा आहे मागील बारा वर्षांचा लेखाजोखा...
जे ६० वर्षांत झाले नाही, ते १२ वर्षांत करून दाखवले आहे. प्रत्येक क्षेत्रात कमालीचे काम झाले आहे. भाजपा निवडणूक जिंकण्याचे कारण केवळ संघटन किंवा प्रचार-प्रसार कौशल्य हेच नाही; तर देशभरात असा एक मोठा वर्ग आहे, जो कुठेही आपले मत व्यक्त करत नाही. तो दर ५ वर्षांनी मतदानातून व्यक्त होतो आणि भाजपाला मतदान करतो. हाच या गोष्टीचा पुरावा आहे की, ही आकडेवारी फक्त कागदावरची नसून प्रत्यक्ष जमिनीवर काम झालेले हे लाभार्थी आहेत. हे विरोधकांच्या जेवढ्या लवकर लक्षात येईल तेवढे चांगले, नाहीतर EVM खापर फोडायला...
Meet Sudesh Goyat.
Her job is to show up at opposition-backed and leftist-supported protests.
Wherever a protest takes place in India, she is among the first to arrive, and she presents herself as being connected to whatever cause the protest is about.
During the farmers' protest, she was portraying herself as a farmer.
During the wrestlers' protest, she showed up as a supporter of the wrestlers.
Now she has also arrived to support the Cockroach Janta Party's protest.
Now she will present herself as a supporter of Gen Z and students as well.
Sudesh Goyat proudly calls herself a proud Andolanjeevi.
गणपतराव नलावडे पुणे शहराचे मेयर झाले तेव्हा सावरकरांनी त्यांना अभिनंदनाचे पत्र पाठवले.
सावरकरांनी त्या पत्रात मेयर शब्दाऐवजी महापौर शब्द वापरला.
पत्र मिळताच गणपतराव नलावडे यांनी कार्यालयाबाहेरची मेयर ऑफ पुणे अशी पाटी काढून तिथे महापौर अशी पाटी लावली आणि या शब्दाचा जन्म झाला.
प्रतिभावंत साहित्यिक,भाषाशुद्धीचे प्रणेते,थोर देशभक्त 'स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर' यांना जयंतीदिनी कोटी कोटी प्रणाम!
@Dev_Fadnavis
Japanese scientists just discovered terrifying news about grey hair.
It’s literally your body choosing survival over cancer.
Here’s everything you need to know (& how to keep your hair 𝐝𝐚𝐫𝐤):
Singapore PM addresses The Nation - "Be prepared for Worst Times coming ahead".
Abe @RahulGandhi , listen to this. This's what Modi Ji hinted in his message & told Bharat to be future-ready. And you like a fool tried to make it a political issue.
These are some major companies of Muslims products.
Name of the product and company, brand and its owner and brand ambassador.
01. All products of Hamdard -Hakim Abdul Hameed
02. Himalaya Drug company - Mohammad Manal, Meraj Manal
03. Metro Shoes.. Metro -Farah Malik Bhanji
04. Redtape.. Redtape - Mian Irshad Mirza, & Rashid Mirza
05. Da Milano.. D Milano -Sahil Malik
06. Acme Brand -Shahid Amin Khan
07. Delhi Darbar (Hotel Chain) -Haji Shafi Mansoori
08. 80% Dhabas built on highways -Chiliya Muslim (Even if name of the hotel looks like hindu, but check twice by payment scan our identity etc)
9. Farida Footwear -Rafiq Ahmed
10. Allana Group(Food Product) -Abdul Razzaq
11. Karen's Software -Asif Khader, Mukkrum Jan
12. Red Chillies -Shahrukh Khan
13. Data Smart ESPL -Zakir Wahab
14. Professional Courier -Ahmed Miran
15. Shahnaz Hussain Group -Shahnaz Hussain
16. ST Courier -K Navas Kani
17. Liberty Group.. Liberty Oil Mills -Parvez Qadar
18. Himalaya Herbal Healthcare.. Himalaya Drugs- Meraj Manal
19. Kweenbee Telecom -Mohammad Ali Ismail
20. Sportsweek.. -Khalid Ansari
21. Javed Habib Jane's Parlour Chain -Javed Habib
22. Boycott all the movies which are acted/written/composed/financed/distributed by Mullahs.
23. Wipro-Santoor products - Azeem Premji
24. Harvest Bread - Adil Hassan
25. Cipla - gives 20% for Jihad
A joint video of Cipla, Hamdard, Himalaya Drugs went viral, the chairmen of these three companies were shown giving 20% for Jihad, Ghazwa-e-Hind!
26. Wockhardt's medicines (owner -Habib khorakiwala),
27. Royal mart (owners-Naseer+Saleem+Noufal)
The list for the economic boycott is ready, all Hindus act further.
Destroy these Jihadis.
Otherwise these Jihadis will hit you with your own money.🙏🙏
BOYCOTT ALL THE PRODUCT OF JEHAADI'S GROUP
सुधारक ज्योतिबा फुले यांचे शिवाजी महाराज यांच्याबद्दल पवित्र विचार. जो व्यक्ती भगवान कृष्ण यांना काळ्या म्हणतोय. छत्रपती शिवाजी महाराजांना अक्षरशून्य म्हणतो आहे. त्या व्यक्तीचा हा महाराष्ट्र आहे?
आणि स्वातंत्र्यविर सावरकर ज्यांनी महाराजांचे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा हे गीत लिहले व शिवरायांची आरती लिहली त्यांचा अवमान करणारी डुक्कर ही मुघलांचे काम करत आहेत.
बागेश्वर बाबाचा निषेध करण्यासोबत हे असे साहित्य पण प्रकाशात आणा म्हणजे खरा कलर कळेल.
🚩श्री शिव-समर्थ भेटीचा अस्सल पुरावा🚩
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ७ रुद्र नाम संवत्सर कार्तिक शुद्ध सप्तमी भौमवासरे क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शंभू…….छत्रपती राजश्री____छत्रपती स्वामीये………श्री____स्वामी शिवतरी असता भेटीस गेलो…..
१/३
२४ ऑगस्ट १६८० रोजी कुडाळ गावातील नामदेवभट्टाचे पुत्र, 'स्वामी बाकरे' यांना संभाजी महाराजांनी दानपत्र दिले. त्यातील काही भाग पुढीलप्रमाणे
१०. शिखरशिंगणापुराच्या शंभुमहादेवाच्या यात्रेस आलेल्या निरनिराळ्या गावांतील लोकांनी पाण्याच्या टंचाईमुळे केलेली हाकाटी ऐकून, ज्याच्या मनात शिवभक्ती निर्माण झाली, खर्चाची तमा न बाळगता, हरिश्चंद्र, रतिदेव यांच्याप्रमाणे सर्वस्व अर्पण करण्याचा संकल्प करून मांधात्याप्रमाणे उदार असलेल्या मालोजीने (तलाव बांधण्याचे) काम जोमाने पुनः सुरू केले. तलाव बांधण्याची ही बातमी सर्वत्र पसरली. या त्याच्या पुण्यकर्मामुळे, वेदादि ग्रथांत सांगितल्याप्रमाणे तो पृथ्वीमंडलावरील जणू इंद्रच भासला. या काळापर्यंत झालेल्या तलावाच्या कामाचे सिंहावलोकन करून प्रतिवर्षी हा तलाव भरण्यासाठी व त्याच्या दुरस्तीसाठी आवश्यक त्या खर्चाची योजना त्याने केली. पुण्यकर्म असा हा तलाव म्हणजे सदाशिव शंकराचे स्वरुपच समजून मालोजीचे अंत:करण शिवभक्तीने भरून आले. या त्याच्या कृतीमुळे प्रसन्न झालेल्या शंकराने कृपादृष्टीने त्याच्या वंशात अंशावतार घेण्याचा अनुग्रह केला व दुस्तर संसाराचे त्याचे दुःख दूर केले. सारासार विचार करण्यात चतुर, शूरांमध्ये श्रेष्ठ, देवब्राह्मणप्रतिपालक आणि पृथ्वीवर प्रसिद्ध अशा या मालोजीराजाचा पणतू संभाजी राजा हा होय.
११. यानंतर त्याचा पुत्र शहाजीराजा याने प्रबळ अशा निजामाच्या राज्यातील एक प्रमुख सेनापतीचे पद मिळविले; एक रात्र युद्ध करून त्याने हाहाकार उडविला; धनुर्विद्येच्या जोरावर त्याने अनेक प्रबळ शत्रूंना बंदी केले; दिल्लीपतीकडून आलेल्या विरश्रेष्ठ मलिक नावाच्या यवन असुराच्या आज्ञेने मंदिरे उद्ध्वस्त करण्यासाठी आलेल्या सैनिकांचा नाश प्राणाची पर्वा न करता केला आणि देवालयांचे रक्षण केले; श्रेष्ठ क्षत्रियांना शोभेल असा पराक्रम गाजविला. अनेक देवतांची स्थापना केली अणि शंकराचा कृपाप्रसाद प्राप्त करून घेतला; निजामाचा प्रदेश ताब्यात घेतला. या पाठोपाठ आलेल्या दुष्काळ आणि परचक्र यांमुळे सर्व प्रजा त्रस्त झाली असता, त्याने आकाशात चमकणाच्या विजेप्रमाणे तेजस्वी तलवार घेऊन ताम्र आणि तुर्क यांना नामोहरम केले व कलंकी अवताराचे रूप दाखविले. हिंदुधर्माचा जीर्णोद्धार करण्याचा निश्चय करून मोठ्या धैर्याने त्याने म्लेंच्छांचा नायनाट केला; राज्याच्या सीमा सांभाळण्यासाठी अनेक मांडलिकांनी याला सहकार्य दिले, तर इतर काही प्रमख राजांनी त्याचे अनुकरणही केले! (अशा शहाजीराजाच्या) सैन्यातील अगदी सहज चालणाच्या अतिशय चपळ घोड्यांच्या टापांनी धुरळा उडत होता; भेरी, नगारे वाजत होते; हत्तींच्या गळ्यातील घंटांचा ध्वनी दमदमून राहिला होता ; गर्जना करणारे वीर सैनिक मागोमाग येत होते: तोफा उडविणारे गोलंदाज बरोबर होते; सतत आवाज करीत चालत जाणाच्या त्याच्या पायदळाला कनकगिरीकडे जाण्याचा इशारा केवळ नेत्रांद्वारेच करण्यात आाला होता. शौर्य, औदार्य, गांभीर्य, धैर्य इत्यादी अगणित गुणांनी शहाजी हा मनोहर वाटत होता. त्याने याचकांच्या कामना पूर्ण केल्या होत्या; दुसऱ्यासाठी कष्टही खूप सोसले होते आणि 'महाराज' हे अभिधान प्राप्त करून घेतले होते. अशा शहाजीराजाचा संभाजीराजा हा नातू होता.
१२. निष्कपट अशा शिवाजीराजाला पकडण्यासाठी आलेल्या गर्विष्ठ, जबरदस्त अशा अफझलखानाच्या कुशीत लहान बालकाने खेळण्याशी खेळावे, इतक्या सहजपणे बिचवा खुपसल्यामुळे उसळलेल्या रक्तप्रवाहाने शरीर माखल्याने शिवाजी राजा नृसिंहाप्रमाणे दिसू लागला. सिंहासारख्या(पराक्रमी) अशाने (तानाजीने) सिंहगड घेतला; पंचाहत्तर हजार घोड़ेस्वार बरोबर घेऊन आलेल्या आणि अनेक पराक्रमी राजपुत्रांचे संरक्षण लाभलेल्या औरंगजेबाला ज्याचा अभिमान वाटे, त्या त्याच्या मामाची फजिती करून शिवाजीराजाने जयद्रथाची फजिती करणाऱ्या पार्थाची बरोबरी केली. तारुण्याच्या अगदी प्रारंभीच त्याने म्लेंच्छाचा नाश करण्याची दीक्षा घेतली, अनेक ताम्रांना पराभूत केले. हा राजा म्हणजे दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस करण्यात तत्पर असलेला आणि कृपानुग्रही करणारा जणू शंकरच होता. दिल्लीपतीचा गर्व नाहीसा करण्यात तो पटाईत होता, विजापुरच्या राजाला कर द्यायला त्याने भाग पाडले होते. भागानगराच्या आधीपतींनीही याची मदत मागितली होती. शस्त्रधारी हात याने नुसता वर करताच प्रबल पठाणही पळून जात. या राजाने कर्नाटक-प्रदेश काबीज केल्याचे ऐकून भयभीत झालेल्या मांडलिक राजांनी याच्या चरणावर मस्तक ठेविले होते. त्यामुळे त्यांच्या मस्तकांतील पुष्पपरागांनी त्याचे चरण धूसरित झाले होते. क्षत्रिय -कुलाला अलंकार ठरलेला, भोसले कुलरूपी समुद्राला चंद्रमंडलाप्रमाणे असणारा, भूतलावरील इंद्रच असा होता राजा शिवाजी!
तुषार दामगुडे