@Dev_Fadnavis@MSEDCL@CMOMaharashtra@mnsadhikrut
Smart Meter बसवल्यापासून वीज बिल थेट 4–5 पट वाढतेय! ⚡वापर तेवढाच, घर तेच, उपकरणे तीच… मग बिल अचानक एवढे वाढण्यामागे नेमके काय गौडबंगाल आहे? Smart Meter ग्राहकांच्या सोयीसाठी आहेत की ग्राहकांच्या खिशावर डल्ला मारण्यासाठी?
@Dev_Fadnavis@MSEDCL@CMOMaharashtra@mnsadhikrut Smart Meter बसवल्यापासून वीज बिल थेट 4–5 पट वाढतेय! ⚡
वापर तेवढाच, घर तेच, उपकरणे तीच… मग बिल अचानक एवढे वाढण्यामागे नेमके काय गौडबंगाल आहे? Smart Meter ग्राहकांच्या सोयीसाठी आहेत की ग्राहकांच्या खिशावर डल्ला मारण्यासाठी?