देशासमोर असणाऱ्या प्रश्नांची जाण असणार नेतृत्व, देशाचे लोकप्रिय विरोधी पक्षनेते,ल श्री.राहुलजी गांधी यांना उत्तम आरोग्य आणि सुखी आणि निरामय आयुष्य लाभो या सदिच्छेसहित वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा..!
@RahulGandhi
माझे ४५ वर्ष जुने मित्र अत्यंत प्रेमळ एकनिष्ठ शफी शेख ह्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आज त्यांचे चिरंजीव हैदर ही पक्षाचे काम अत्यंत प्रामाणिक पणे करता आहेत
हा फोटो १९९३ चा आहे
त्या १६ जणांच्या मृत्यूला जबाबदार दारू बनविणाऱ्या बरोबरच पोलिस पण आहेत
विषारी दारू मिळतेच कशी?
ती कुठे बनते कोण बनवते कोण विकते याची खबर पोलिसांना नाही असे होईल का?
पोलिसांना दुनियेच्या खबरी असतात फक्त विषारी दारू कोण बनवत होतं त्याची खबर नाही
अख्खे लोकल पोलिस स्टेशन निलंबित करा
हा वेदांत आहे....
इयत्ता बारावी सी.बी.एस.ई परीक्षा त्याने दिली होती...
निकाल लागला परंतु त्याला अपेक्षेप्रमाणे मार्क्स मिळाले नाहीत
त्याने बोर्डाकडून उत्तरपत्रिकेची कॉपी मागितली ...
त्याला कॉपी तर मिळाली पण भलतीच होती कारण ते अक्षर त्याचे नव्हतेच...
त्याने बोर्डाकडे झालेल्या अन्यायाविरोधात दाद मागितली तर नेहमीप्रमाणे एका राजकीय पक्षाचे इंटरनेट वर पडीक असलेले चंगू मंगु सक्रिय झाले आणि ह्या कोवळ्या पोराला पाकिस्तानी ठरवलं...
त्याने पुन्हा दाद मागितली आणि शेवटी सी.बी.एस.ई वाल्यांनी चूक मान्य केली
हा असा आहे आपल्याकडच्या झोंबींचा प्रकार....
घाबरू नकोस वेदांत माझ्यासारखे असंख्य संवेदनशील भारतीय तुझ्या सोबत आहोत.
@VEDANTSHRIV17
ठाण्यातील मुंब्रा परिसरातील खाडी किनाऱ्यावर एका व्यावसायिकाकडून पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असा प्रकार सुरू असल्याचे समोर आले. अनधिकृतपणे तेथील मौल्यवान कांदळवन नष्ट करून संबंधित जागेवर भरणी करण्यात येत होती आणि त्या जागेवर बेकायदेशीररित्या मालकी हक्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जात होता. कांदळवन हे किनारपट्टीच्या संरक्षणासाठी तसेच पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याने या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली.
या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस नताशा आव्हाड आणि नगरसेविका मनीषा भगत यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेले सर्व बेकायदेशीर प्रकार त्वरित थांबवण्याची सक्त ताकीद संबंधितांना दिली. तसेच पर्यावरणाची हानी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी,अशी आग्रही आणि स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.
यावेळी मुंब्रा परिसरातील स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसरातील नैसर्गिक संपत्ती आणि जनतेच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.
Donald Trump has gone mad
A whole civilization will die tonight, never to be brought back again. I don't want that to happen, but it probably will.
However, now that we have complete and total regime change—where different, smarter, and less radicalized minds prevail—maybe something revolutionarily wonderful can happen. Who knows?
We will find out tonight. One of the most important moments in the long and complex history of the world.
47 years of extortion, corruption, and death will finally end
Donald Trump.
CTS No. 103, Yeoor is a Agricultural Land. Illegal Bharni is been carried out by someone named Mukesh Karia. This land was been used for cultivation of Rice. Now after this Illegal Bharni this land will be used for illegal construction of godowns and bungalow.
@CMOMaharashtra
It’s hilarious to watch media channels like @IndiaToday gullibly analyse the political rhetoric behind the NDA’s victory in Bihar, as though it isn’t already obvious, supported by solid evidence, that elections in India are rigged in favour of one party.
A petition to officially abolish elections in India and declare Prime Minister Modi as the nation’s indefinite ruler. After all, if Putin can do it, why not you, Mr. Modi?
Deeply shocked and saddened by the tragic incident in Delhi. My heartfelt condolences to the families who have lost their loved ones. My thoughts and prayers are with all those affected during this difficult time. We stand united in grief and resolve.
#Redfort