@Dev_Fadnavis
@pankajatai munde
@संगणक परिचालक
ताई तुम्ही जे काही सभाग्रहात संगणक परिचालकां बद्दल बोललात ना याच उत्तर तुम्हाला संगणक परिचालक 2019च्या निवडणुकांमध्ये नक्कीच देतील.
@dev fadanvis
@pankaja munde
#संगणकपरिचालक रोजगार देण्याची भाषा करणारे सरकार आज संगणक परिचालकांवर अन्याय करुन बेरोजगार करत आहे.कसं देशाचं आर्थिक दरडोई उत्पन्न वाढवणार.
@devendra fadanvis saheb
@pankajatai munde mam
#संगणक परिचालक हे डीजीटल महाराष्ट्राचे महत्वाचे घटक आहेत.परंतु संगणक परिचालकांवर आजतागायत सतत 8 वर्षे अन्याय होत आहे.त्यांना वेळेवर पगार मिळत नाही.तरि सुध्दाआता तरी आमचा विचार करुन आम्हाला आय.टी.महामंडळामध्ये नियुक्ती द्यावी.