‘Everything is based on caste’: A group from Amravati’s slums is rapping for justice and change
From the discrimination they face in their own lives to national issues, Raptoli has been rapping about it all.
https://t.co/2GETWLAt4h
Prashant Rathod writes
Vote here:
https://t.co/hEcSvmISoB
Every single vote helps me represent India on the global stage! 💙
- Vipin Tatad
Plz vote our brother 🙏🏻
Namo Buddhay
JaiBhim
https://t.co/hScedlEN9v
विदर्भातून तुमचा भाऊ "विपिन तातड"🎙️
दाखवा आपल्या विदर्भाची ताकत आणि comment मधें आपल्या विदर्भाच प्रेम दाखवा ♥️
🚩 'महाराष्ट्र माझा' 🚩
#इंदापूर मातंग समाजाच्या सालगड्याला टॉमी रॉड ने मारून रक्तबंबाळ करून जीवघेणा हल्ला केला. पिडीत सालगडी इंदापूर सिव्हील हॉस्पिटल मध्ये गंभीर जखमी अवस्थेत पडलेला आहे. या कुटुंबाने दुसरीकडे काम करण्याचा निर्णय घेतला होता तू आमच्याकडेच काम कर म्हणत त्याला बेदम मारहाण केली. पोलिसांनी अद्याप पंचनामा जबाब काहीही केलेले नाही. 307 सहित अट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत कार्यवाही करा!
जखमी पीडित गंभीर आहे त्याच्या जीवाला धोका आहे. राज्य सरकारने तात्काळ या संदर्भात चौकशी करून मातंग समाजाच्या या पिडीताला वाचवण्यासाठी चांगल्या दवाखान्यात इलाज करावा. सरकारच्या नियंत्रणात त्याच्यावर उपचार करावेत अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेना करत आहे.
कायदा व सुव्यवस्था कोरोना सारखी झाली आहे.
गृहमंत्र्यांनी भूमिका घ्यावी!!
#AllindiaPantherSena
Let's Celebrate 1 Million Views 🤩
तुमच्या या प्रेमा मुळेच हे शक्य झालं "JayBhimKadak2" च्या सर्व टीम ला त्या सोबतच कळत न कळत ज्यांनी ज्यांनी या Song ला कुठलीच अपेक्षा न करता दिलदारीने खुलास मदत केली अश्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद देतो 💙
Let's Celebrate 1 Million Views 🤩
तर आपल्या "JayBhimKadak2" ला
"1 Million Views" Complete झाले.
तुमच्या या प्रेमा मुळेच हे शक्य झालं तुम्हा सर्वांच मी मनापासन धन्यवाद देतो - @Vipin_Tatad_VIP
जय भीम 💙
https://t.co/EUgFNgOFeM
Jhopun ahe tumhi sare mhnun
tumhale sare tudun kadhte ...🫵🏻
Aawaj kabhi Uthare kya?
Watch full video on Raptoli Youtube Channel ♥️
https://t.co/gracBw06aF
#AawajKabhiUthareKya#raptoli#vipintatad