महायुतीचा 25-0 पासून सुरु झालेला प्रवास काल पर्यंत सत्ता वाटून घेऊ पर्यंत आला होता .
आज 4 शासन नियुक्त सदस्य नेमून सत्ता घेऊन लोकशाही चा खून केला .
आता असं झालंय ,
अब्रू गेली बाजारात, तरी मिजास कायम दरबारात ! 😂
#GokulPolitics#बंटीपाटील#महायुती#kolhapur
@SM_8009@satejp पोरगं पडलंय त्रास तर होणारच कि 😂
अजून त्यात गोकुळ पण गेलं , भैय्या माने ची उमेदवारी पण नाकारली .
साहेबांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार दिलाय जनतेने 😂
आता तरी सुधरावं आणि जनतेचा कौल मान्य करावा 13/12
@SM_8009@satejp मुश्रीफ साहेबांचं दुखणं वेगळं आहे 😂😂
भैय्या माने च्या उमेदवारी च्या बदल्यात गोकुळ ची धुरा ह्यांना दिली होती . त्यात पोरगं पण पडलं
आता तेल पण गेलं आणि तूप पण अशी अवस्था आहे ed समर्पित साहेबांची 😂
@SM_8009@satejp सचिन किती रडणार अजून तुम्ही 😂
पहिला 16/09 होत रडून 14/11 केलं , आणि आता असलं फालतू राजकारण करण्यासाठी 13/12 करून बसलाय .
नाक कापलं तरी ओठ आहेत म्हणायची वेळ आलीये महायुती वर 😂
16 वर्षाचा हा आहे मुंबईतील 'वांद्रे-वरळी सी-लिंक';
हे आहे काँग्रेसचं भक्कम काम !!!
आयटी सेल चा गैरवापर करून, काँग्रेसची बदनामी करून सत्तेत येणं सोपं आहे. पण देश उभा करणे अवघड आहे.
#काँग्रेस_पुन्हा2029