आज युवासेना कार्यकारिणी सदस्या सौ. शितलताई देवरुखकर-शेठ यांच्या प्रमुख उपस्थितीत युवासेना संपर्क अभियानाअंतर्गत नवी मुंबई येथील वाशी मध्यवर्ती कार्यालय येथे युवासेनेची आढावा बैठक घेण्यात आली.
#AadityaThackeray Thackeray - आदित्य ठाकरे
२६ जुलै हा भारतीय सैन्यासाठी शौर्याचा दिवस. २६ जुलै १९९९ रोजी #कारगिल युद्धात भारताने आपल्या विजयाचा ध्वज फडकावला होता तेव्हापासून हा दिवस ‘#कारगिल_विजय_दिवस’ म्हणून साजरा केला जातो.कार सर्व भारतीय वीरांना कोटी कोटी प्रणाम..!
#kargilvijaydiwas#kargil#indianarmy
अवघ्या जगाला मार्गदर्शक ठरणाऱ्या भारतीय लोकतंत्राच्या प्रजासत्ताकदिन चिरायू होवो.
।।जय हिंद जय भारत ।।
उत्सव तीन रंगांचा ,
आज सजला
नतमस्तक मी त्या सर्वांचा
ज्यांनी हा भारत देश घडवला. !!प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
वक्रतुंड महाकाय, सूर्य कोटी समप्रभ !
निर्विघ्नं कुरु में दैव, सर्व कार्येषु सर्वदा..!
माघी गणेशोत्सव निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!!!
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया, आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना🙏🏻
माझे दैवत, मराठी माणसाचा बुलंद आवाज, सच्चा शिवसैनिकांचा श्वास आणि प्रेरणास्थान हिंदुहृदसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
आज शिवसेना भवन येथे शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आदरणीय आदित्य साहेब ठाकरे ��ांची सदिच्छा भेट घेऊन साहेबांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या
साहेब आम्ही सदैव आपल्या सोबत
आमची निष्ठा ठाकरे परिवारा सोबत.. ⛳️🏹
��का संयमी, सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राने गमावलं!
परत जिंकू, पण आज महाराष्ट्र हरला !
फक्त शिवसैनिकांनाच नव्हे तर पूर्ण देशाला आपला अभिमान आहे. तुम्ही मुख्यमंत्री पदावर आज जरी नसलात तरी प्रत्येक माणसाच्या मनात तुम्ही कायम राहणार आणि ती जागा तुमची कोणीही कधीच घेऊ शकत नाही
@BhatkhalkarA सरकार जाईल किंवा राहील माहित नाही पण शिवसैनिक उद्धव साहेबांसोबत शिवसेनेत सदैव राहील बाळासाहेबांनी निर्माण केलेले शिवसैनिक हे पद तुमच्या आमदार, खासदार , मंत्री पेक्षा मोठा आहे ⛳️⛳️🏹🏹