Vishal Nagar Residents Association (VNRA)
१६ नोव्हेंबरला विशाल नगर–पिंपळे निलख रहिवाशांची बैठक पार पडली. रहिवासी घोषणापत्र तयार करून उमेदवारांसमोर स्थानिक नागरी व सुरक्षा समस्या मांडण्याचा निर्णय. ५०+ सोसायट्यांची उपस्थिती. पोलिसांनी विशाल नगरमध्ये 24×7 पेट्रोलिंगची माहिती दिली.
Residents of Vishal Nagar–Pimple Nilakh met on 16 Nov and decided to draft a Residents’ Manifesto outlining key civic & safety concerns for upcoming elections.
50+ societies participated. Sangvi Police updates on 24×7 patrolling.
A strong step towards accountable governance.
अजूनही “उत्सुकतेने वाट पाहतोय” कस्पटे वस्ती–बालेवाडी पूल उघडण्याची 🙃
सहा महिन्यांपूर्वी बातमी आली होती की लवकरच सुरू होईल… पण अजूनही नाही!
वाकड, पिंपळे निलख, बालेवाडी व बाणेरकरांना अजून किती महिने थांबायचं?@ChDadaPatil@mohol_murlidhar@pcmccomm@PMCPune@iShankarJagtap
आज PCMC आरोग्य विभागाच्या वतीने गणपती चौक – मिलिटरी रस्ता, विशाल नगर , परिसरात स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. @pcmcindiagovin
श्री. सिकंदर व त्यांच्या टीमचे , तसेच PCMC आरोग्य विभागाचे श्री. माने साहेब यांचे विशेष आभार, सतत प्रयत्नशीलतेबद्दल! #VNRA#CleanVishalNagar
Thank you @pcmcindiagovin for promptly resolving the issue raised by residents regarding the BRTS bus stop pathway by amending the grill and ensuring proper pedestrian access. Special thanks to Mr. Abhijeet Dhande and Mr. More for their efforts in getting this done. 🙏 #VNRA
Glimpses of VNRA’s Organized Cleaning Drive at Visal Nagar.
“माझा परिसर, माझी जबाबदारी!”
Together, we’re taking responsibility for a cleaner and better neighborhood. 🌿🧹
#CommunityDrive#VNRA#VisalNagar
आज वाकड येथे आमदार श्री. शंकर जगताप यांच्या जनता दरबारात, विशाल नगरमधील नागरिकांनी काही महत्त्वाच्या समस्या मांडल्या – सतत जाणारी लाईट, डि पी रोडवरील वाहतूक कोंडी, फूटपाथवरील अतिक्रमण इत्यादी. लवकरच योग्य कार्यवाहीचे आश्वासन देण्यात आले.@iShankarJagtap#VNRA
🧹 Today, July 19, Vishal Nagar residents united for a cleanliness drive on Vishal Nagar D.P. Road along with the PCMC Health Dept.
Big thanks to Mane Sir & the @pcmcindiagovin team for the support! 🙌
#CleanVishalNagar#VNRA#PCMC
🙏 A big thank you to @pcmcindiagovin and Hon. MLA
@iShankarJagtap for getting the Road work done Aundh-Wakad BRTS Road, a major step in preventing two-wheeler accidents. Thanks to Mrs. Kulkarni, Mr. More, and Mr. Pawar Sir for their support. 📷 #PCMC#PimpriChinchwad#RoadSafety
🚨 Urgent appeal to @PMOIndia@CMOMaharashtra@PCMC_Pune
Residents of #Wakad#Balewadi & #PimpleNilakh are suffering due to severe traffic snarls. The Wakad-Balewadi bridge is ready but not open.
We request immediate action to open the bridge & improve connectivity. 🙏
📢 Residents of Vishal Nagar (Pimple Nilakh) have united to form Vishal Nagar Residents Association (VNRA) to collectively raise civic issues with the administration.
25+ societies & 2000+ residents will now speak in one voice for a better neighborhood!
#VNRA#PCMC
@PCcityPolice@CP_PCCity@Info_Pune 🚨पिंपळे निलख परिसरातील वाहतुक प्रश्नांवर त्वरित लक्ष द्यावे , DP रोड येथे ट्रॅफिक पोलीस तैनात नसतात , त्यामुळे कोंडी आणि अपघाताची भीती वाढली आहे. चुकीच्या पार्किंग आणि रॉंग साइड वाहने यांच्यावर नियमित करवाईची मागणी रहिवाशी संघटना तर्फे करत आहोत 🙏
@PCcityPolice@CP_PCCity 🚨 @PCcityPolice@CP_PCCity
पिंपळे निलख परिसरातील वाहतुक प्रश्नांवर त्वरित लक्ष द्यावे , DP रोड येथे ट्रॅफिक पोलीस तैनात नसतात , त्यामुळे कोंडी आणि अपघाताची भीती वाढली आहे. चुकीच्या पार्किंग आणि रॉंग साइड वाहने यांच्यावर नियमित करवाईची मागणी रहिवाशी संघटना तर्फे करत आहोत 🙏
🚨 @PCcityPolice@pcmcindiagovin
पिंपळे निलख परिसरातील वाहतुक प्रश्नांवर त्वरित लक्ष द्यावे , DP रोड येथे ट्रॅफिक पोलीस तैनात नसतात , त्यामुळे कोंडी आणि अपघाताची भीती वाढली आहे. चुकीच्या पार्किंग आणि रॉंग साइड वाहने यांच्यावर नियमित करवाईची मागणी रहिवाशी संघटना तर्फे करत आहोत 🙏
🙏 A big thank you to @pcmcindiagovin and Hon. MLA
@iShankarJagtap for getting the Road work done Aundh-Wakad BRTS Road, a major step in preventing two-wheeler accidents. Thanks to Mrs. Kulkarni, Mr. More, and Mr. Pawar Sir for their support. 📷 #PCMC#PimpriChinchwad#RoadSafety